नाशिक : पोलिसांतील तक्रार मागे घे, असे म्हणत दोघांनी पादचा-यावर वस्त-याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि़२६) भद्रकालीतील तलावडी येथे घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अझर फारूख शेख (३०, रा. खडकाळी) यास अटक केली असून, त्याचा साथीदार शाहरूख शेख फरार ...
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक उर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो हाऊस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़ खटी या ...
पावसाच्या दमदार सरींचा शहरासह जिल्ह्यात जोरदार वर्षाव सुरू आहे. शहरात मागील तीन दिवसांपासून काही मिनिटे ‘ब्रेक’ घेत वर्षा सरीं नाशिककरांना चिंब करत आहे. पाच ते सात मिनिटांपर्यंत दमदार सरींचा वर्षाव झाल्यानंतर पुन्हा उघडीप आणि सुर्यकिरणेही तितक्याच वे ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील ३ वर्षापासून अधिक कालावधी उलटूनही विविध कारणांमुळे ४१२ पाणी पुरवठा योजना रखडलेल्या आहेत. या योजनांचा आढावा घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते य ...
नाशिक : तीसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर व परिसरातील महादेव मंदिरे ‘हर हर महादेव...,’ ‘बम बम भोले...,’च्या जयघोषाने दुमदुमली. प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली. आज तीसरा श ...
चांदवड : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१७-१८ विभागीय समितीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चांदवड तालुक्यातील राजदेरवाडीला भेट देऊन तपासणी केली. यावेळी समितीप्रमुख उपायुक्त (विकास) प्रतिभा संगमनेरे, विभागीय माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण ...
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सिन्नर तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर शेळ्या-मेंढरांसह मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणा देत भर पावसात तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. त्यानंतर तहसीलदार नितीन गवळी य ...
मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी नशिक जिल्हा मुस्लिम विकास अरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी शहरातील द्वारका चौकात रास्तारोको आंदोलनक करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ...