लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोकणी येथे वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ - Marathi News | Abuse of power workers at Bhokani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोकणी येथे वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

सिन्नर : घरगुती वीजजोडणीची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकाने शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी वावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील भोकणी येथे सदर प्रकार घडला. ...

पिंपरीतील वादग्रस्त अतिक्रमित शिवार रस्ता खुला - Marathi News | Controversial Shivar Road in Pimpri opened | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपरीतील वादग्रस्त अतिक्रमित शिवार रस्ता खुला

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील मौजे पिंपरी व पाटोदा येथील वादग्रस्त अतिक्रमित केलेला शिवरस्ता खुला केल्याने २३० शेतकऱ्यांचा रहदारीसह मालवाहतुकीचा प्रश्न मार्गी लागल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिंपरी व पाटोदा शिवारामधील शेतकरी शेती ...

दिंडोरी नगरपंचायतीत भाजपला सेनेने झिडकारले - Marathi News | Sena scolds BJP in Dindori Nagar Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी नगरपंचायतीत भाजपला सेनेने झिडकारले

दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने शिवसेना-काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता स्थापनेच्या हालचाली चालवल्या होत्या; परंतु शिवसेनेचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपला झुगारून राष्ट्रवादीचा हात धरल्याने भाजपचा मुखभंग झाला आहे. दर ...

दारू दुकानात चाकूचा धाक दाखवत लूट - Marathi News | Robbery at a liquor store in fear of a knife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारू दुकानात चाकूचा धाक दाखवत लूट

मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मागे असणाऱ्या माणके कंपाउंड येथील देशी दारू दुकानात चाकूचा धाक दाखवून २ हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला. ...

७२ तासाच्या मेगाब्लॉकमुळे मनमाड स्थानकात शुकशुकाट - Marathi News | Due to 72-hour megablock at Manmad station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७२ तासाच्या मेगाब्लॉकमुळे मनमाड स्थानकात शुकशुकाट

मनमाड : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान नवीन रेल्वे मार्गासाठी ७२ तासाचा मेगाब्लॉक सुरू झाल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे भुसावळ विभागातून मुंबईकडे धावणाऱ्या डाऊन अशा १७ महत्त्वपूर्ण रे ...

उद्योगांना पाणी आरक्षणाबरोबरच मूलभूत सुविधा उपलब्ध - Marathi News | Basic facilities available to industries along with water reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योगांना पाणी आरक्षणाबरोबरच मूलभूत सुविधा उपलब्ध

मालेगाव : तालुक्यातील अंजग - रावळगाव औद्योगिक महामंडळाच्या जमिनीवरील उद्योगांसाठी चणकापूर- पूनद धरणातील पाणी आरक्षणाबरोबरच या ठिकाणी रस्ते, स्वतंत्र ... ...

मंगरूळ शिवारात अपघातात एक ठार, दोन जखमी - Marathi News | One killed, two injured in road mishap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगरूळ शिवारात अपघातात एक ठार, दोन जखमी

चांदवड : तालुक्यातील मंगरूळ सोमा टोलनाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर गुरुद्वारासमोर मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या कारने ( एम एच १५ सिटी १३००) रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील मधुकर रामकृष्ण जाधव ( ४० ) रा. भरवीर हे गंभीर जखमी झाले. त ...

VIDEO: नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव कार शिरली दुकानात; दुकानदार थोडक्यात बचावला - Marathi News | nashik accident speeding car crashes into shop in nifad watch cctv video | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव कार शिरली दुकानात; दुकानदार थोडक्यात बचावला

नियंत्रण सुटलेली कार दुकानात शिरली; दुकानदार आणि ग्राहक थोडक्यात वाचले ...

मालवाहतूक गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालवाहतूक गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

येवला : तालुक्यातील ठाणगाव - पाटोदा रस्त्यावर मालवाहतूक गाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ...