येवला : वेतन निश्चिती ऑनलाइन करण्याचा कायदा करण्याची मागणी राष्ट्रीय बालक,विद्यार्थी, पालक,शिक्षक शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
सटाणा : वाटा हिस्सा देत नाही म्हणून मुलाने व पुतण्याने शेतातील तीन ट्रॉली मक्याच्या चाऱ्याला आग लावून दिल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील नळकस येथे घडली. ...
देवळा : देवळा मालेगाव मार्गावर देवळा पोलीस हद्दीत ४५ लाखांचा गुटका जप्त करण्यात आला असून, संशयित वाहन चालकाला अटक करण्यात नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महा निरीक्षकांच्या पथकाला यश आले आहे. ...
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर कोटंबी घाटात नवीन रिकामे सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाले; तर रस्त्यावर नवीन सिलिंडरचा अक्षरशः खच पडला होता. ...
निफाड : तालुक्यात नवीन स्थापन झालेल्या सात संस्थांचे पदाधिकारी व सभासदांची नावे जुन्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मतदार यादीत आल्याने सदर दुबार नावे तातडीने कमी करावी, या मागणीसाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसैनिकांसह निफाडच्या सहायक नि ...
देवगाव : शहापूर वनविभागाच्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सात आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींमध्ये इगतपुरी तालुक्यातील तीन, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन जणांचा समावेश असून एकूण सात आरोपी आहेत. या प्रकारामुळे ...
सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले. ...
कळवण : जिल्ह्यातील कळवण, निफाड, देवळा, पेठ, सुरगाण्यासह दिंडोरी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. १५ फेब्रुवारी रोजी नवीन नगराध्यक्ष मिळणार असून नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. ...
येवला : अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून १६५ कोटींच्या सदरील योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये सदरील योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. ...
येवला : सायबर गुन्हेगारी करणारे ठकबाज विविध प्रकारचे हातखंडे वापरून नागरिकांना गंडवत असतात. प्रधानमंत्री आधारकार्ड लोन योजनेच्या नावाखाली फसवणूक सुरू असून या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...