लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विवाहितेची छेड; विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Marriage ritual; Molestation filed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेची छेड; विनयभंगाचा गुन्हा दाखल

भररस्त्यात लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर एका विवाहितेची छेड काढून तिच्याशी अश्लील वर्तन केल्यासंदर्भात लासलगाव येथील काँग्रेस पदाधिकारी महेश बाफना याच्या विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सिन्नर तालुक्यात अकरा गावे, ५७ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to eleven villages, 57 wadders, tankers in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात अकरा गावे, ५७ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा

सिन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दररोज टॅँकरच्या ३८ खेपांद्वारे अकरा गावे व ५७ वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नव्याने टॅँकर सुरू करण्यासाठी ताल ...

लासलगावी भोंडला सण उत्साहात - Marathi News | Celebrate the roasting roar of Lasalagavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी भोंडला सण उत्साहात

भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात प्रचिलत असणारा स्त्रीयांचा उत्सव व सामुदायिक खेळाचा प्रकार जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी आनंदाने खेळला. ...

शेतीपुरक व लघुउद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात - Marathi News | Guidance Camp for Agricultural and Small Business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतीपुरक व लघुउद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील शेतकऱ्यांना व महिलांना शेतीपूरक व्यवसाय व बचतगटाचे महत्व याविषयी कृषीकन्यांनी माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली. ...

महिला महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Social Science Board in Women's College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन

मालेगाव : येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन जे. ए. टी. महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सलमा सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले ...

कांदा भाव खाणार... - Marathi News | Onion prices will eat ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा भाव खाणार...

येवला : कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रु पयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून भावात वाढ होत असल्याचे चित्र बळीराजाच्या दृष्टीने आनंददायी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी ...

सौर उर्जेवरील पथदिपांनी उजळले गाव - Marathi News | The path of Solar energy has brightened the village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सौर उर्जेवरील पथदिपांनी उजळले गाव

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे ग्रामपंचायतीच्या निधीतुन वीस हायमास्ट बसविण्यात आले आहे. गोंदे दुमाला येथे नवरात्रीनिमित्त काशाआई माता तसेच भवानी माता या देवींची दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. या नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या दर्शन ...

बस चालकांच्या मुजोरीपुढे विध्यार्थी वैतागले - Marathi News | Students will vie for the driver's compulsion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस चालकांच्या मुजोरीपुढे विध्यार्थी वैतागले

ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येऊन थांबत नसल्याने विध्यार्थी वैतागले आहे.यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विध्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे. ...

राजदेरवाडीला दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नाचा सत्कार  - Marathi News | Felicitated Water Resource To Help Redder On Rajderwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजदेरवाडीला दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नाचा सत्कार 

चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार ...