सुरगाणा : समान काम समान वेतन या ध्येय धोरणानुसार सातवा वेतन आयोग नुसार आम्हांला देखील वेतनवाढ या दिवाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करण्याची मागणी तालुक्यातील अनुदानित वसतिगृहातील कर्मचाºयांनी केली असून त्यासंदर्भात लेखी पत्र मुख्यमंत्री ...
नाशिक शहरातील कालिका देवीच्या दर्शनासाठी पहाटेच्या सुमारास वडाळा गावातील नऊ मित्र पायी जात होते. दरम्यान एक अज्ञात भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. ...
सर्वसामान्यांचे सोडा, सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्या तलाठ्याला वाळू तस्कर बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करतात हे कशाचे लक्षण म्हणायचे? वचक राहिला नाही वा धाक ओसरल्याचेच हे द्योतक असून, अशाने प्राण पणास लावून कोण रोखेल गौण खनिजाची चोरी? सामूहिक पातळीवर दहशत ...
कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध ...
संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. गत चार वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ३२ लाख ९७ हजार ६८० रुग्णांना सेवा दिली आहे. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने ११ आॅक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह् ...
सावरकरनगर येथील काही मंगल कार्यालये आणि लॉन्सचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार शनिवारी (दि.१३) वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत आयुक्तांकडे करण्यात आली. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरच्या लॉन्सची तपासणी करून प्रसंगी ते बंद करण्या ...
पती त्रास देत असल्याने माहेरी निघून गेलेल्या पत्नीच्या नातेवाइकांना जातिवाचक शिवीगाळ करणारा पती सागर गजानन खिरकाडे (रा़ मेहेरधाम, पेठरोड) याच्या विरोधात म्हसरूळ पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ ...
नवरात्रोत्सव म्हटला की, कालिका देवी यात्रोत्सवाचे सगळ्यांनाच आकर्षण असते. दुसऱ्या शनिवारी (दि.१३) शासकीय सुटी असल्यामुळे संध्याकाळी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांगा लागल्या होत्या. ...