चांदवड तालुक्यातील पन्हाळे परिसरात विहिरीवरील वीजपंप चोरणाºया तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले व चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून विद्युतपंपासह चार किलो तांब्याच्या तारी, वायर व इतर साहित्य जप्त केले आहे. ...
भालूर जिल्हा परिषद गटात अयोजीत नेत्रतपासणी शिबिरातील ३५ रुग्णांवर पुणे येथे यशस्वी मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून या रुग्णांचे मनमाड येथे येताच स्वागत करण्यात आले.येथील पंकज खताळ पाटील मित्रमंडळाच्या पुढाकारातून आयोजीत या उपक्रमामुळे ग्राम ...
सायगाव ता येवला येथे जनावरांच्या चार्याबरोबरच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही त्यात जनावरे स्वत: पाण्याचा शोध घेत आहे. सायगाव फाटा येथे मगन पठारे यांच्या 50 फूट खोल विहिरीत पाण्याचा शोध घेत घोडा पडला. अतिशय सिताफी ...
विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या गळीत हंगामास रविवार,दि.११ रोजी आमदार डॉ. राहुल आहेर याच्या अध्यक्षतेखाली गव्हाणपूजनाने प्रारंभ झाला. सन २०१८-१९साठी गाळपास येणाº्या उसाला जिल्हयातील आसपासच्या इतर कारखान्यांपेक्षा १रूपया ...
सिन्नर : येथील सार्वजनिक वाचनालयात ४६ वा ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. १४) पासून आठवडाभर सायंकाळी ६ वाजता दररोज नामवंत व्याख्यातांची व्याख्याने होणार आहेत. ...
क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे झालेल्या मुलींच्या राज्यस्तरीय शालेय भारात्तोलन (वेटलिफ्टिंग) स्पर्धेत मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाट ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी परिसरात दिवसेंदिवस पाणीटंचाईचे सावट वाढू लागले आहे. त्यामुळे वाडया वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ...
सिन्नर : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयात सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ...
मालेगाव तालुक्यातील महाराष्टÑ बँकेतील १२१ शिक्षकांचा सण अॅग्रीम आणि आॅक्टोबर महिन्याचा पगार खात्यावर जमा न झाल्याने त्या १२१ परिवारांची दिवाळी अंधारात गेली. प्रशासनाचा व यंत्रणेचा निष्काळजीपणा यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याने शिक्षकांनी पंचायत समिती ...