जेलरोड, कॅनॉलरोड आम्रपाली झोपडपट्टीत विवाहितेचा विनयभंग करून शिवीगाळ करत दहशत माजवल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेप्रसंगी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता संशयिताने पोलिसांच्या गाडीवर दगड फेकून गोंधळ घातला. ...
प्लॉट व फ्लॅट खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम घेऊन संबंधितास खरेदी न देता फसवणूक करून साडेतेरा लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार तिडकेनगरमध्ये घडला आहे़ या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीसमोर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या अपघातांची म्हसरूळ व पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...
नाशिक पश्चिम वनविभाग ‘बॉम्बे हिस्ट्री नेचर सोसायटी’च्या मदतीने गिधाड संरक्षित परीघ जाहीर करण्यासाठी टेलिमेटरीद्वारे सूक्ष्म अभ्यासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणार होते; मात्र अद्याप या प्रकल्पाअंतर्गत कुठल्याही हालचालींना प्रारंभ झाला नसल्याने दह ...
गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दी इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्स (अभियंता शाखा) नाशिक शाखेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी पुरस्कार मिळवणारी नाशिक शाखा सर्व ...
दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजच्या मुहूर्तानिमित्त गेल्या पंधरवड्यात बाजारात ग्राहकांचा महापूर पहावयास मिळाला. दिवाळीच्या कालावधीत शहरात सातशेहून अधिक चारचाकी व तीन हजार दुचाकी वाहनांची विक्री झाली. यासोबतच बांधकाम, कापड, फिर्निचर, ...
नाशिक-इंदूर या मार्गावरील धुळे आगाराची शिवशाही बस (एम.एच.१८, बी.जी. २१३५) शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी (दि.११) आठ वाजता इंदूरच्या प्रवासाला निघाली. यावेळी पाच महिलांसह एकूण १२ प्रवासी बसमध्ये होते. ...
भारतीय जनता पार्टी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये विजयासाठी तयारी करीत असून, विकासासोबतच राममंदिराचा मुद्दाही पक्षाच्या अजेंड्यावर असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. रावसाहेब दानवे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श ...