महापालिकेच्या नगररचना विभागाचे टीडीआर आणि रोखीतील मोबदला प्रकरण गाजत असतानाच सहायक संचालक सुरेश निकुंभे हे अचानक दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. ...
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येऊन नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली. ...
महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या मद्याची हरसूलमार्गे चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा परप्रांतिय संशयितांकडून राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने दोन लाखांचा मद्यसाठा व कार असा एकूण पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या राजापूर जिल्हा परिषद गटात चारा छावणी सुरू करावी यासह दुष्काळी कामे सुरू करावीत या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. नायब तहसीलदार बी.एम. हांडगे यांन ...
तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे. ...
येथील प्र्र्रभाग क्रमांक २४ मधील इच्छामणीनगर येथील खोडे मळा परिसरात असलेल्या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून, या उद्यानात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले आहे. ...
फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही तसेच मुलगी झाली, आम्हाला मुलगा हवा होता या कारणावरून पती व सासरकडील मंडळींनी विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून स्त्रीधन काढून घेत दोन वर्षांच्या मुलीसह घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली आहे़ ...
पहिल्या दिवशी अहिरभैरव रागातील तराणा कथक नृत्याविष्कारानंतर आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ नृत्याविष्काराच्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. ...
सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निर्णयाबाबत देशभरातील आठ राज्यांतील ४० शहरांमध्ये एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३४ शहरांतील नागरिक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़ ...
थंडीच्या हंगामाला सुरुवात होताच नाशिक शहर व परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य, गंगापूर धरण, कश्यपी धरण परिसरात देश-विदेशातील पक्ष्यांच्या प्रजाती येण्यास सुरुवात झाली आहे. ...