क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित शालेय मुला-मुलींच्या राज्य ज्युदो स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावून झारखंड व गुजरात येथे होणाऱ्य ...
महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची प्रसूती रजा आणि रजेच्या काळात वेतन देण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर खासगी आणि निमसरकारी संस्थांमधील महिला कर्मचाºयांच्या नोकºयाच धोक्यात आल्याचे समोर आले आहे. फुकट वेतन द्यावे लागणार असल्याने महिलांना नोकरी ...
दिंडोरी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक घेतले असून हंगामात सुरूवातीपासूनच बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शिवाजीनगर येथे श्री संत जनार्दन स्वामी भक्त परिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्रिपुरारी पोर्णिमेला मंदिराच्या प्रांगणात ११,१११ दिप प्रज्वलित करण्यात आले. ...
रशियन बनावटीचे ६० कामोव्ह हेलिकॉप्टर भारताच्या सैन्य दलात येणार असून, उर्वरित १४० हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) रशियन संरक्षण फ र्मसोबत यासाठी संयुक्त करार केला आहे. ...
राज्यात ज्याप्रमाणे जलयुक्त शिवार व पाणी फौंडेशन कार्यक्रमाअंतर्गत लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात काम होत आहे तसेच काम ग्रामीण भागातील वीजेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकांचा सहभाग घेऊन केल्यास सुटू शकेल ...
सटाणा तालुक्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, मोसम नदीपात्रात वाळूच्या चोरट्या वाहतुकीला मज्जाव करणाऱ्या तहसीलदारांच्या पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
येवला तालुक्यातील सावरगाव येथे विहिरीचे काम करीत असताना विहिरीत पडून एकाचा, तर निफाड तालुक्यातील रौळस येथील मुलाचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...