भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंढे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला ...
त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांची भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर महिरावणी येथील एका शेतात उलटून झालेल्या अपघातात उत्तर प्रदेशातील ११ भाविक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास घडली़ ...
इगतपुरी येथील रेल्वेस्थानकात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी मंगला एक्स्प्रेसमध्ये असलेल्या एका तोतया टीसीला अटक केली. त्याच्यावर इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमियत उलमा-ए-हिंदतर्फे शहरातील किदवाई रस्त्यावर शुक्रवारी लाक्षणिक धरणे आंदोल ...
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याच्या आनंदात मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी शहरवासीयांच्या आरोग्यालाही दुय्यम स्थान दिले आहे. ... ...
एमजीरोडवर चॉपरने वार करून खून करण्यात आलेल्या मनीष रेवर (२८. रा आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी) प्रकरणातील प्रमुख संशयित चेतन लेवे यासह एका अल्पवयीन संशयितास भद्रकाली पोलिसांनी शुक्रवारी (दि़२३) ताब्यात घेतले़ दरम्यान, जुन्या वादातून खून करण्यात आल्याचे त ...
कार्तिक पौर्णिमेनिमित्त मुक्तिधाम व विहितगाव येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम्मध्ये श्ुाक्रवारी श्री कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी व मोराचे पीस वाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ...