लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रमाबाई आंबेडकर वसतीगृहाचा होणार कायापालट - Marathi News | nsk,changes,ramabai,ambedkar,hostel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमाबाई आंबेडकर वसतीगृहाचा होणार कायापालट

नाशिक : नेहरू उद्यानसमोरील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतीगृह हा ऐतिहासिक वारसा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वास्तुचा ... ...

द्राक्षपंढरीला दुष्काळाचा डंख - Marathi News | Drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षपंढरीला दुष्काळाचा डंख

सायखेडा : यंदाच्या वर्षाला म्हणावा तसा पाऊस बरसलाच नसल्याने जिल्हा भरात दुष्काळचे सावट पसरलेले आहे. अशात आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना विविध उपाय योजना करत असतांना पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट संजीवनी ठरत आहे. ...

सेंद्रिय व विषमुक्त शेती याविषयी व्याख्यान - Marathi News | Lectures about organic and poisonous agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेंद्रिय व विषमुक्त शेती याविषयी व्याख्यान

सिन्नर: - कर्करोगासारखे आजार अन्नधान्य, भाजीपाला यामध्ये मोठया प्रमाणात रासायनिक कीटकनाशक वापरामुळे होतात. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे, ...

खामखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Leopard in Khamkhheda area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

खामखेडा : गावशिवारात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी खामखेडा ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समतिीच्या वतीने तालुका वनविभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...

करार पूर्तता न केल्याने ऊसतोड कामगार कंत्राटदारास अटक - Marathi News | Due to non-fulfillment of the contract, the workers were arrested for the contractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करार पूर्तता न केल्याने ऊसतोड कामगार कंत्राटदारास अटक

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याकडून रोख उचल घेऊन ऊसतोड कामगार पुरवठा न करणाऱ्या ऊसतोड कंत्राटदारांविरु द्ध कारखान्याने वसुली दावे दाखल केले आहे, मात्र सदर दाव्यांना न्यायालयात अनेक वेळा समन्स बजावुनही हजर न राहणाºया एका कंत्राटदारास जेलची हवा ख ...

अतिक्रमणातून उभी राहणार घरकुल योजना - Marathi News | nashik,gharkul,yojana,from,encroachment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमणातून उभी राहणार घरकुल योजना

नाशिक : शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविली जाते.तथापी योजना राबवितांना पुरेशी शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने अनेक ... ...

आठवडाभरात अज्ञात रोगाने ६० मेंढ्या दगावल्या - Marathi News |  60 veterinary diseases of unknown disease during the week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडाभरात अज्ञात रोगाने ६० मेंढ्या दगावल्या

वावी : सिन्नर तालुक्यात जनावरांमध्ये पीपीआर नावाचा आजार बळावत असून, त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मेंढपाळ व्यावसायिकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे. यासाठी प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात ...

करार पूर्तता न केल्याने ऊसतोड कामगार कंत्राटदारास अटक - Marathi News | Due to non-fulfillment of the contract, the workers were arrested for the contractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करार पूर्तता न केल्याने ऊसतोड कामगार कंत्राटदारास अटक

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याकडून रोख उचल घेऊन ऊसतोड कामगार पुरवठा न करणाऱ्या ऊसतोड कंत्राटदारांविरु द्ध कारखान्याने वसुली दावे दाखल केले आहे, मात्र सदर दाव्यांना न्यायालयात अनेक वेळा समन्स बजावुनही हजर न राहणाºया एका कंत्राटदारास जेलची हवा ख ...

लोकसभेपूर्वी ग्रामपंचायतींचा बिगुल - Marathi News | Before the Lok Sabha, the Gram Panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभेपूर्वी ग्रामपंचायतींचा बिगुल

जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला, मालेगाव या पाच तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींची मुदत मार्च ते मे महिन्यात संपुष्टात येत असून, राज्य निवडणूक आयोगाकडून तत्पूर्वीच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यादृष्टी ...