लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव शहरातून मूक मोर्चा, सामुदायिक अजान - Marathi News | Mum Morcha, Community Ajan from Malegaon City | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव शहरातून मूक मोर्चा, सामुदायिक अजान

मालेगावमध्य : बाबरी मशीदच्या पतनदिनानिमित्ताने बाबरी मशीद बचाव कमिटीच्या वतीने माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शहिदोंकी यादगार येथे सामुदायिक अजान देण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन प ...

टंकलेखन नसल्याने वेतनवाढ रोखली - Marathi News | With no typing, the salary increases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टंकलेखन नसल्याने वेतनवाढ रोखली

नाशिक : जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असतानाही संबंधित कर्मचाºयांनी अद्याप परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने त्यांच्या ...

लोकसभेपूर्वीच ग्रामपंचायतींचा बिगुल - Marathi News | Before the Lok Sabha, the Gram Panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभेपूर्वीच ग्रामपंचायतींचा बिगुल

नाशिक : पुढच्या वर्षी मार्च ते मे या कालावधीत पाच वर्षांच्या कारकिर्दीची मुदत संपणाऱ्या जिल्ह्णातील ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता दिसू ल ...

कांद्याला प्रतिकिलो ५१ पैसे भाव ! - Marathi News | Onion prices 51 bucks! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याला प्रतिकिलो ५१ पैसे भाव !

येवला/अंदरसूल : कांद्याच्या दरातील घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे गावातील शेतकऱ्याने थेट पंतप्रधान कार्यालयास मनिआॅर्डर पाठवून लक्ष वेधले असतानाच गुरुवारी (दि.६) अंदरसूल येथील शेतकºयाच्या कांद्यास अवघा ५१ पैसे प्रतिकिलो भाव मिळाल् ...

नाशिकमध्ये महाराष्ट्र  विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना - Marathi News | nashik,maharashtra,saurashtra,ranjimatch,nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महाराष्ट्र  विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या वतीने नाशिकमध्ये येत्या १४ पासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा क्रिकेटचा सामना होणार असून, या सामन्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये होणारा हा नववा सामना असल्याने नाशिककरांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत ...

हरणबारी कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश - Marathi News | Order of Hernan Canal survey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणबारी कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश

बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्र मांक आठ साठी राज्य शासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान करत ४ कोटी ९७ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असतानाच केळझर वाढीव चारी क्र मांक आठ सह प्रलंबित हरणबारी उजव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जलसिंचन विभा ...

चांदवड तालुका कॉँग्रेसतर्फे दुष्काळाबाबत तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Chandwad Taluka Congress has requested the Tehsildars regarding drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुका कॉँग्रेसतर्फे दुष्काळाबाबत तहसीलदारांना निवेदन

चांदवड तालुका राष्टÑीय कॉँग्रेसच्या वतीने कांद्याचे बाजार भावात दररोज होणारी घसरण यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी चांदवड तालुका कॉँग्रेसच्या वतीने माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार डॉ. शरद ...

प्रवाशांना लुटणारे भामटे गजाआड - Marathi News | Passengers' bogey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवाशांना लुटणारे भामटे गजाआड

मनमाड : रेल्वे स्थानकावर व धावत्या गाडीत प्रवाशांना भुलथापा देउन लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ... ...

धनगरांना अनुसूचित जमातीमधून आरक्षणास विरोध, आदिवासींचे राज्यस्तरीय मोर्चाचे नियोजन - Marathi News | Tribal people protest against tribal reservation for Dhangar community, planning state-level morcha in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनगरांना अनुसूचित जमातीमधून आरक्षणास विरोध, आदिवासींचे राज्यस्तरीय मोर्चाचे नियोजन

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असताना आदिवासी आमदार, खासदारांकडून या मागणीला विरोध होत असून, घटनेने दिलेले अनुसूचित जमातीचे सात टक्के आरक्षण हे आदिवासी समाजासाठीच आहे. त्यामुळे यात अन्य कोणाचाही समावेश करण्यात येऊ नये,  या ...