लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
त्र्यंबकेश्वरला ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ - Marathi News | Trimbakeshwar will be the leader of the city, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’

त्र्यंबकेश्वर : शहरात नगरपालिकेतर्फे रविवारपासून ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी दिली. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, तक्र ारी ऐकून त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. पा ...

सोमठाण जोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू - Marathi News |  Hail death falls on the well in Somnath Josh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोमठाण जोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवषीॅ शेकडो हरिणाचा मूत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतो मात्र विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात आहे. नुकतेच सोमठाणजोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

कोल्हापूरच्या शिक्षणवारीत सिन्नर विभागाचा बोलबाला - Marathi News | Under Sinnar Department in Kolhapur Education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोल्हापूरच्या शिक्षणवारीत सिन्नर विभागाचा बोलबाला

मुसळगाव : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी प्रत्येक विभागात शिक्षणाची वारी हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात राज्यातील उपक्रमशील शिक्षक, शाळा सहभागी होऊन नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण करत असतात. ...

विद्युत जलपंप देता का कोणी विद्युत जलपंपऽऽऽ - Marathi News | Electric water pump | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्युत जलपंप देता का कोणी विद्युत जलपंपऽऽऽ

वावीसह ११ गाव पाणीयोजना  कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त; जलपंप नादुुरुस्त असल्याने बारा दिवसांपासून योजना ठप्पच वावी : वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना विद्युत जलपंप नादुुरुस्त झाल्याने सुमारे बारा दिवसांपासून ठप्प आहे. ...

ग्रामसभेला भांडणाचे स्वरूप - Marathi News |  The nature of the argument in Gram Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामसभेला भांडणाचे स्वरूप

वरखेडा-- दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ग्रामपंचायतीच्याशनिवारीरात्रीझालेल्यासभेलाभांडणाचेस्वरूपआल्यानेकोणताहीनिर्णयनघेतासभाआटोपतीघेण्यातआली.मंगळवारदि.११ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने अचानक फतवा काढून मंगळवारी रात्री साडेआठ वाजता दारू विक्र ी परवाना ...

सुविधा न पुरविणाऱ्या आश्रमशाळांना होणार दंड - Marathi News | nashik,st,corporation's,oncession,name | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुविधा न पुरविणाऱ्या आश्रमशाळांना होणार दंड

आश्रमशाळांमध्ये मध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास संस्थाचालकांना दहा हजार रूपये दंड आणि या त्रुटींची पूर्तता एक महिन्याच्या आत केली नाही तर मान्यता रद्दची देखील कारवाई शकते. ...

नाशिकरोडच्या मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा - Marathi News | Police raid at Nashik Road's Matta area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडच्या मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नाशिक : बिटको हॉस्पिटलजवळील भाजीमार्केटजवळील जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि़१५) दुपारी नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकून मनमाड व जेलरोडवरील दोघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्या रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ ...

शहरातून बुलेटसह चार दुचाकींची चोरी - Marathi News |  Four bicycle theft with bullets from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून बुलेटसह चार दुचाकींची चोरी

नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरातील विविध भागातून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या बुलेटसह ६८ हजार रुपयांच्या चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...

महिलेचे पाच तोळ्याची सोन्याची चेन लांबविली - Marathi News |  The five-legged gold chain of the woman is removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेचे पाच तोळ्याची सोन्याची चेन लांबविली

नाशिक : शिर्डीला बसने जात असलेल्या मुंबईतील महिलेची पाच तोळ्याची सोन्याचे चेन चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी (दि़१५) सायंकाळी नाशिकरोड बसस्थानकात घडली़ ...