लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लघुपाटबंधारे, बांधकाम विभागाचे अभियंता अडचणीत - Marathi News | nashik,troubleshooter,enginee,construction,department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लघुपाटबंधारे, बांधकाम विभागाचे अभियंता अडचणीत

नाशिक : जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बेफीकीरीचा विषय जिल्हा नियोजन आराखडा बैठकीप्रसंगी चर्चिला गेल्याने जिल्हा परिषदेचे ... ...

कोट्यवधीचा महसूल बुडाला : दुसऱ्यादिवशीही टपालसेवा ठप्प - Marathi News | Calls for billions of rupees : post service colaps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोट्यवधीचा महसूल बुडाला : दुसऱ्यादिवशीही टपालसेवा ठप्प

संपामध्ये आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज या संघटनांचे सभासद असलेले पोस्टमन, लिपिक व ग्रामीण डाकसेवक लाक्षणिक संपात सहभागी झाले होते ...

आर्थिक निकषावरील आरक्षणाचा आनंदच - Marathi News | nsk,anand,economic,reservation,semma,athavle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्थिक निकषावरील आरक्षणाचा आनंदच

नाशिक : मोदी सरकार गेल्या चार वर्षांपासून सवर्णांच्या आरक्षणावर काम करीत होते. संसदेत तो आता मांडण्यात आला असला तरी ... ...

मध्यरात्री खून झाल्याचा संशय : कॉलेजरोडच्या इमारतीवर आढळला तरुणीचा मृतदेह - Marathi News | Midnight's murder suspected: the body of the girl found on the collageboard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्यरात्री खून झाल्याचा संशय : कॉलेजरोडच्या इमारतीवर आढळला तरुणीचा मृतदेह

गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे हे पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहचले. तत्काल न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले. ...

गारठा कायम : किमान तापमानात सातत्याने घसरण - Marathi News | Chilli Permanent: Continuous decrease in the minimum temperature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गारठा कायम : किमान तापमानात सातत्याने घसरण

वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नाशिककरांना गारठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डिसेंबरअखेरपासून थंडीचा जोर नाशिककर अनुभवत आहे. ...

नायलॉन मांजा मुक्तीचा संकल्प - Marathi News |  Nilon Manja's Resolve Resolution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजा मुक्तीचा संकल्प

देशमाने : संक्र ांतीचा सण हा सर्वांच्या आवडीचा .तिळगुळाबरोबर या सणाचा गोडवा वाढतो ते आकाशात उडणाº्या रंगिबरंगी पतंगामुळे . लहानथोरापासून आबालवृद्धापर्यंत पतंग उडवण्याचा आनंद अनुभवला जातो. पण काही वर्षांपासून वापरल्या जाणार्या नायलॉन मांजामुळे या सणाल ...

येवला येथे गोरगरिबांना स्वेटरचे वाटप - Marathi News |  Sweaters allocated to the poor at Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला येथे गोरगरिबांना स्वेटरचे वाटप

येवला : वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत शनि मंदिर परिसरात बसणाऱ्या गोरगरिबांना माजी आमदार मारोतराव पवार यांच्या हस्ते स्वेटरचे वाटप करण्यात आले. थंडीचे दिवस असल्याने येथील शनि मंदिर परिसरात बसणाºया गोरगरीब लोकांचा थंडीपासून बचाव झाला आहे. ...

येवल्यात साई संगीतमय कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ - Marathi News |  Start of Sai Musical Story in Yehaly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात साई संगीतमय कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ

येवला : शहरात परदेशी महिला प्रतिष्ठानच्या वतीने साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त श्री साई संगीतमय कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन येथील महाराणा प्रताप मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. ...

वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सव - Marathi News |  Krida Festival in Ventee School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सव

निफाड : न्या. रानडे महोत्सवानिमित्त येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सवांतर्गत क्र ीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. मधुकर राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व किरण कापसे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून का ...