नाशिकरोड : जेलरोड कॅनॉल रोडवरील ढिकलेनगर येथे रस्त्याच्या कडेला असलेले पत्र्याचे मंडप साहित्य गुदाम, इलेक्ट्रिक दुकान व एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
नाशिक : महापालिका शाळांच्या एकत्रीकरणानंतर सर्व शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या असल्या तरी त्याचे बरे-वाईट परिणाम लक्षात घेता महापालिकेने सध्या ज्या शाळा आठ ते दोन या वेळेत भरत होत्या त्या अकरा ते चार या वेळात भरविण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बै ...
नाशिकरोड : रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, सामान घेऊन दूरवरून फेरफटका मारत रेल्वेस्थानकांत यावे-जावे लागत आहे. ...
पंचवटी : वार बुधवार (दि.९).. वेळ मध्यरात्री १ वाजेची.. रस्त्यावरचे बहुतांशी पथदीप बंदच... स्थळ हिरावाडी परिसरातील शक्तीनगऱ तीन ते चार भुरटे चोर एका दुकानाचे शटर लोखंडी वस्तूने तोडत असल्याचा आवाज येतो अन् काही मिनिटातच पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे ...
नाशिक : शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या वतीने जीओ इन्फोसिस या कंपनीला देण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांदे उत्पादनाचा खर्च फिटेल इतकाही गेली काही वर्षात भाव मिळाला नाही. त्याच्या निषेधार्थ सिन्नर येथे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस व राष्ट्रवादी किसान सभा यांच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी य ...
नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाती भुगर्भशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मध्यप्रदेशातील पन्ना डायमंड खाणीला भेट देऊन खाणीचा अभ्यास केला. वैज्ञानिक भेट उपक्रमांतर्गत ... ...
राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी बूथ कार्यकर्ता महत्वाचा घटक आहे. त्यासाठी बूथ कार्यकर्ता सक्षम केला जाईल. तसेच गण व गट निहाय कार्यकर्त्यांना गावातील अडचणी, विकासकामांच्या संदर्भात थेट पक्षनेतृत्वासोबत संपर्क साधण्यासाठी ए ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, क्षमता विकसित करण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रमांतर्गत शनिवारी विद्यार्थ्यांनी दप्तरावीना शाळेत येवून मनसोक्त आनंद घेतला. ...