त्र्यंबकेश्वर : सीएम चषक अंतर्गत विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरण सोहळा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या उपस्थितीत पार पडला. ...
नाशिक : बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात ... ...
पेठ -आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेले धान्य विक्र ी करण्यासाठी स्थानिक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर माल विक्र ी करावा लागत असून आॅनलाईन पेमेंटच्या नावाखाली एक दोन महिन्याच ...
नाशिक : जलाशय व तलावाखालील जमिनीवर करण्यात येणाºया गाळपेरा क्षेत्रावरील चारालागवडीचा शुभारंभ गंगावºहे येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. ...
नाशिक : मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता असून, जिल्ह्याच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेला निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, ...
नाशिकरोड : महिला क्रीडा-महोत्सवातून चांगले खेळाडू निर्माण होऊन त्यांनी शहर, देशाचे नाव मोठे करावे, महिलाही पुरुषांच्या बरोबरीने काम करत असून, त्यांनीदेखील खेळात नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन आमदार योगेश घोलप यांनी केले. ...
पिंपळगाव बसवंत : एसटी स्थानकात न नेता महामार्गावर मध्येच प्रवाशाला उतरून देणे बसचालक व वाहकाला महागात पडले असून, प्रवाशाच्या तक्रारीनंतर ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने संबंधित चालक व वाहकाला सात हजार रुपयांचा दंड ठोठावून ती नुकसानभरपाई संबंधित प्रव ...
नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासकीय निवासस्थान न सोडल्याने आता विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे त्रस्त झाले असून, त्यांनी अखेरीस शासनाकडे धाव घेतली आहे. ...