पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यातील वांगणी येथे आयोजित जि. प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धेत ९४ गुण मिळवून कुळवंडी बिटाने यंदाचा सभापती चषक पटकावला. ...
ओझर :गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून प्रत्येक पौर्णिमेला सप्तशृंगगडावर जाणाऱ्या सप्तशृंगी ग्रुपतर्फे कडाक्याच्या थंडीत बेघर असलेल्या गरजूंना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
सटाणा: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करीत असतांना बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव, राष्ट्रवादी वि ...
इगतपुरी : देणाऱ्याने देत जावे, घेणाºयाने घेत जावे. घेता घेता देणाºयाचे हात घ्यावेत. सामाजिक बांधिलकी जोपासत गावाचा, शाळेचा कायापालट होऊ शकतो हे दाखवून दिले ते अॅडव्हेंचर टूर अँड डेव्हलपमेंट यांच्या आणि सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलने. ...
पेठ -आदिवासी भागातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणीपुर्व मशागतीला जानेवारी महिन्यापासूनच सुरु वात होत असून त्याचा पहिला टप्पा हा खांडणीपासून सुरू होत असतो. ...
सायखेडा : श्रीरामपूर (बागलवाडी) येथील जवान विठ्ठल रतन पगार (२८) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पगार यांच्या पश्चात पत्नी, वडील, आई, भाऊ असा परिवार आहे. ...
नाशिक : गेल्या तीन महिन्यांत जेमतेम तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द व तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्यापुरतीच मर्यादित कारवाई करणाऱ्या पुरवठा खात्याच्या दुर्लक्षामुळेच जिल्ह्णातील रेशन दुकानदारांकडून ‘पॉस’ यंत्राद्वारे धान्य वाटप करण्याकडे दुर्लक्ष ...
पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाय अधिक खोलात जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखांमधील तिजोरीत खडखडाट झाला असून स्वत:ची रक्कम मिळत नसल्याने शाखांमध्ये शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. वारंवार हेलपाटे म ...