येवला : सायगाव येथील मुस्लिम समाज बांधवांच्या प्रार्थनास्थळासमोर अंधार असल्याने येथे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेत अखेर नारायणगिरी महाराज फाऊंडेशनच्या पुढाकारातून या प्रार्थनास्थळासमोर हायमास्टचीव्यवस्था करण्याकरीता फशऊंडेशनतर ...
सहगल निमंत्रण वाद उद्भवल्यामुळे शहरातील बहुतांश लेखक, कवींनीदेखील या साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला असून, सुसंस्कृत समृद्ध परंपरा जोपासणाऱ्या साहित्यकांनी अशा संमेलनापासून चार हात लांब रहावे, असे आवाहनही केले आहे. ...
नाशिक शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने थेट मुकणे धरणातून पाणी उचलण्याची योजना पूर्णत्वास नेली असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष पाणी उचलले जाईल, अशी शक्यता आहे. त्यासाठी विल्होळी जकात नाका येथे जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ उभारण्यात आले आ ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नावीन्यपूर्ण योजना राबवून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी शासनाकडून दरवर्षी जिल्हा विकास निधी उपलब्ध करून दिला जात असून, सन २०१८ ...
जिल्ह्यातील चांदवड, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक शहर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या आठ तालुक्यांत आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत पॉस यंत्राच्या सहाय्याने नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात धान्याचे वाटप कमी झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याचे कारण अद्याप ...
खमताणे : कसमादे पट्यातील यावर्षी उन्हाळी कांदयाचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, सध्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत असुन, भावात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकºयांच्या डाळ्यात पाणी आले आहे. यावर्षी कांदयाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकºयांनी आठ ते दहा महिन ...
न्या. रानडे महोत्सवानिमित्त येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सवांतर्गत क्र ीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. मधुकर राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व किरण कापसे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमा ...