लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बदलीच्या धसक्याने अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता - Marathi News |  Unrest among the officials of the transit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बदलीच्या धसक्याने अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता

आगामी लोकसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने वर्षानुवर्षे एकाच जिल्ह्णात कार्यरत असलेल्या सर्व अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे महसूल खात्याच्या अधिकाºयांमध्ये बदलीच्या धसक्याने अस्वस्थता निर्माण झाली आ ...

बंगाली डॉक्टर निघाला बांगलादेशी नागरिक - Marathi News |  Bangladeshi nationals left for Bengali doctor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंगाली डॉक्टर निघाला बांगलादेशी नागरिक

आठवी पास झालेला पिंपरी हवेलीचा कथित बंगाली डॉक्टर रतन तरुण चक्रबोती बांगलादेशचा नागरिक असल्याचे नांदगाव पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले. नांदगाव पोलिसांनी त्याच्या विरोधात पारपत्र अधिनियम व विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे, ...

तूट आहे कोटींची, पर्वा नाही लुटीची ! - Marathi News |  Deficits are millions, regardless of robbery! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तूट आहे कोटींची, पर्वा नाही लुटीची !

महापालिकेच्या अंदाजपत्रकात यंदा घसघशीत एक हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. मग, काय झाले.... असेल मोटार चकचकीत दारी तरच जनसेवेसाठी भ्रमंती करेल स्वारी.. असाच जणू विचार करीत नाशिक महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अर्धा डझन मोटारी दिमतीला आणण्याचे ठरवले आहे. ...

भांडण सोडविणाऱ्या  युवकाचा निर्घृण खून - Marathi News |  The cruel murder of a young man who has a problem | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भांडण सोडविणाऱ्या  युवकाचा निर्घृण खून

जेलरोड चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेला रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्याने कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वाघ याचे दोन मित्रदेखील गंभीर जखमी झाले आहेत. ...

नगररचनाच्या सहायक संचालकांना नोटीस - Marathi News |  Notice to the municipal assistant directors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगररचनाच्या सहायक संचालकांना नोटीस

महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाई विशेष करून टपालाचा निपटारा वेळेत न करण्यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना अर्धशासकीय पत्रदेखील प्रशासनाने दिले आहे. ...

शहर परिसरातथंडीचा कडाका कायम - Marathi News |  In the city area, there was a ruckus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर परिसरातथंडीचा कडाका कायम

शहरात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारच्या तुलनेत एक अंशाने किमान तापमान सोमवारी (दि.२८) वाढले असले तरी संध्याकाळपासून पुन्हा थंड वाऱ्याचा वेग अधिक वाढला होता. ...

पुन्हा मनपा शाळांचे  विलगीकरण अशक्यच - Marathi News |  Uninterrupted enrollment of schools again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुन्हा मनपा शाळांचे  विलगीकरण अशक्यच

महापालिकेच्या ९० शाळांचे पुन्हा विलगीकरण करून १२७ शाळा करण्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळांची रचना अशक्य असल्याचे वृत्त आहे. ...

शिंदे गाव येथील भांगरे मळ्यात ट्रकला अचानक आग - Marathi News | Sudden fire of truck in the machete of Shinde village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे गाव येथील भांगरे मळ्यात ट्रकला अचानक आग

शिंदे गाव येथील भांगरे मळ्यात घरासमोर उभ्या केलेल्या आयशर ट्रकला रात्री अचानक आग लागल्याने त्या आगीत संपूर्ण ट्रक व त्यामधील पीयुसी पाईप जळून खाक झाले. ...

अंगणवाड्यातील मुले आता आधार कार्डाने जोडणार - Marathi News |  Children from Anganwad will now be connected to Aadhar card | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाड्यातील मुले आता आधार कार्डाने जोडणार

महापालिकेच्या वतीने बंद करण्यात आलेल्या १३६ अंगणवाड्या सुरू करण्यासाठी अखेर सर्वेक्षण करण्यास प्रारंभ झाला असून, त्याचबरोबरच सर्वच अंगणवाड्यांच्या परिसरातील मुलांचे आधारकार्ड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...