येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकासाठी एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना घोषित करण्यात आला आहे. ...
महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही आयुक्तांसाठी नवीन वाहनाची खरेदी केली जात असल्याचे पाहून स्वत:साठी सहा वाहने खरेदी करण्याच्या पावित्र्यात असलेल्या महापालिकेच्या कारभाºयांविरुद्ध जनमानसात टीकेची झोड उठताच नवीन वाहन खरेदीचा अट्टाहास सोडून देण्य ...
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत. नाशिक शहर स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित होत असल्याने आता शासनाने संपूर्ण माहिती महापालिक ...
शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मागील आठवडाभरापासून शहरात शीतलहर कायम असल्याने नाशिककर गारठले आहेत. तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून, मंगळवारी (दि.२९) सकाळी पारा थेट ७ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. ...
शहरामार्गे त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथांच्या भेटीला विविध जिल्ह्यांमधून मार्गस्थ होणाºया वारक ºयांच्या दिंडी मार्गात पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) अडथळा निर्माण केला. भजन, भक्तिगीते वाजविण्यावर आक्षेप घेत आयुक्तालयासमोरून मार्गस्त होताना ध्वनिक्ष ...
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या ‘रिले’ या नाटकाने बाजी मारली आहे. नाशिक केंद्रात या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला ...
औषध निर्माणशास्त्र विद्याशाखेची पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा संपूर्ण देशात एकच करण्यात आला असून, या क्षेत्रातील अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक व व्यावसायिकांसाठी हा सर्व अभ्यासक्रम फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाच्या (पीसीआय) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात य ...
राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब प्रकल्प समन्वय व सुरक्षा परिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दोन दिवसीय आंतरमंडळीय नाट्य स्पर्धेत ‘उत्तरदायित्व’ नाटकाने बाजी मारली तर एक होता बांबुकाका या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळविला. ...