धन सारखी घातक वस्तू नाही आणि शुद्ध धर्मासारखी उपकारक वस्तू दुसरी नही. संपत्तीचा लोभ जगातील लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीस पिडा देत आहे, असे प्रतिपादन वर्धमान गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. ...
दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कलचाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ वि ...
महापालिकेचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून नासर्डी नदीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला दिसत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या ‘असर’ संस्थेने केलेल्या पाहणीत नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण विभागाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. ...
जेलरोड चंपानगरी येथे युवकांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या सुभाषरोड येथील युवक रोहित प्रमोद वाघ याच्या निर्घृण खून प्रकरणी अटक केलेल्या संशयित सहा आरोपींना नाशिकरोड न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
२८ वर्षांपूर्वी झालेली भांडणे व अबोला बाजूला सारून गंगापूर येथील दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालयातील ९० च्या तुकडीतील दहावीचा वर्ग पुन्हा एकदा तब्बल २८ वर्षांनी भरला व सर्वांच्या उपस्थितीत शाळेची घंटा वाजविण्यात आली. ...
पळसे एमआयडीसीरोडवरील उसाच्या मळ्यात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने परिसरातील ऊसतोड थांबली असून, रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...