१५ जनावरे निर्दयतेने कोंबून नामपूरहून मालेगावकडे येत असलेली पीकअप (क्र. एमएच ४१ जे. ८९२४) उलटून झालेल्या अपघातात एक जनावर दगावले आहे. या प्रकरणी परिसरात संताप व्यक्त केला जात असून, फरार वाहनचालका- विरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण् ...
सुळे उजवा कालव्याचे अपूर्ण काम तत्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडून आगामी निवडणुकांत आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्य मीनाक्षी चौरे, सरपंच उत्तम जगताप, माजी सरपंच श्रावण पालवी यांच्यासह पाटविहीर ग्रामस्थांनी दिला ...
ज्यांचा जमिन हा व्यवसाय आहे, किंवा ज्यांच्या जमिनींवर मुलत: आरक्षण आहे. अथवा ज्यांच्या जमिनी गोदावरी नदीकाठी आखण्यात आलेल्या पुररेषेमुळे डेड इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांना हे सुखावणारे चित्र असले तरी त्यांचे अंतर्गत स्वरूप क्लिष्ट आहे. अर्धा एकर जमिनीच ...
गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर शासकिय यंत्रणा हालली असली तरी आता जनप्रबोधन या महत्वाच्या विषयाला नमामि गोदा फांऊडेशनने हात घातला आहे. या फाऊंडेशनने गोदाकाठच्या नागरीकांना नदीचे महत्व आबादीत राखण्यासाठी वारीचा ...
तपोवन परिसरात दवबिंदू पहाटे गोठले गेले. या भागातील गवतांवर हिमकण पहावयास मिळाल्याचे रहिवाशांनी सांगितले. येथे सकाळी किमान तापमान २.२ अंश इतके नोंदविले गेले. निफाडमध्ये पारा ३अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली ...
शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांनी खरेदी करावा, तसेच ग्राहकांनाही रास्त दरात आणि ताजा शेतमाल उपलब्ध झाला तर शेतकऱ्यांचीही पारंपरिक बाजार व्यवस्थेत होत असलेली कु चंबणा थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात ओळख निर्माण होऊन कायमस् ...
तीन घरांपैकी पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मुख्तार शेख यांचे घर संपुर्णत: जळून खाक झाले. त्यांच्या घरातील संसारपयोगीवस्त बेचिराख झाल्याने कुटुंबातील महिलांनी एकच टाहो फोडला होता ...