कोणत्याही राजकीय पक्षाच्या केंद्र व राज्य सरकाने कायमस्वरुपी उपाय योजना केलेली नसल्याने कांदा उत्पादकांवर सातत्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने कांदा प्रश्नावर लोकसभा निवडणुकांपूर्वी कायम स्वरुपी तोडगा काढ ...
सटाणा:ग्रामसेवकाचा मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्याच्यावर निलंबणाची कार्यवाही करावी या मागणीसाठी तालुक्यातील मळगांव (तिळवण ) ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजनाबाई तानाजी पवार व सदस्य म्हाळु रामदास पवार यांनी सोमवार पासुन येथील तहसील कार्यालयासमोर ...
मालेगाव येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रमाई घरकुल आवास योजनेसंदर्भात सुरू असलेले रिपाइंचे आंदोलन महापालिकेच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
सिन्नर : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग खराब झाल्याने आयोजकांनी मार्ग बदलण्याबाबत सूचना केली होती. मात्र पास्ते गाव त्यातून वगळले जावे ही न पटणारी बाब होती. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी (मधली) परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ...
नाशिक:४३ व्या अखिल भारतीय विद्युत क्र ीडा मंडळाच्या व्हॉलीबॉल स्पर्धा २०१८-१९ चे यजमानपद महानिर्मिती कंपनीच्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्रास मिळाले आहे. ...