चांदवड : केंद्र व राज्य शासनाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वकिलांसाठी अॅडव्होकेट वेल्फेअर स्किम अंतर्गत आर्थिक तरतूद करावी या मागणीचे निवेदन दिवाणी व फौजदारी न्यायमूर्ती के. जी. चौधरी व नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी यांना चांदवड तालुका वकील संघाचे अध्यक ...
सिन्नर : पर्यावरणपूरक कापडी पिशव्या महिलांना वाटप करत स्वच्छतेचा संदेश देणारा हळदी-कुंकू कार्यक्रम सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील दीड हजार महिलांनी उपस्थिती लावत हळदी कुंकू समारंभ व विविध स्पर्धांचा आनंद लुटला. ...
मालेगाव : दुष्काळ व्यवस्थापन संहितेची नक्कल मराठीत उपलब्ध करुन द्यावी तसेच त्यानुसार उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
फेब्रुवारीपर्यंत थंडीची तीव्रता कमी झालेली असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरूवात होते; मात्र यावर्षी ऋु तूमानाचे चक्र बदलल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. ...
लासलगाव :- वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास गंभीर स्वरु पाचे अपघात होणार नाहीत. वाहतूक नियमनासाठी स्वयंस्फूर्तीने लक्ष देतात येते साधे नियम पाळूनही आपण ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे ब्रीद वाक्य सार्थ करू शकतो, असे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अ ...
चांदोरी : कॉनव्होकेशन म्हणजे एकत्र येणे,आपल्याला आज पदवी मिळतेय तिचा आनंद साजरा करण्यासाठी आपण एकत्र आलोय. असेच कायम एकत्र राहून समाजाच्या प्रत्येक घटकाला या शिक्षणाचा लाभ करून देणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच् ...
सिन्नर : नाशिक जिल्ह्यात हेल्मेट सक्तीच्या मोहिमेत सिन्नर तालुक्यात तीन पोलीस ठाण्याअंतर्गत गेल्या आठ दिवसात केलेल्या कारवाईत ३३८ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. ...