लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेहुल चोकसीने ५३ हजार कोटी लुटले - Marathi News | Mehul Choksi looted 53 thousand crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेहुल चोकसीने ५३ हजार कोटी लुटले

पंजाब नॅशनल बँकेतून १४ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहुल चोकसीने केवळ पीएनबी बँकेलाच नव्हे, तर देशातील विविध बँकांना तब्बल ५३ हजार ८९८ कोटी ३० लाख रुपयांना लुटल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता देवांग जानी यांनी पत्रकार परिषदेत केला ...

कांदाप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी - Marathi News | The demand for the removal of the solution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदाप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी

कांदा प्रश्नावर कोणत्याही सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांवर सातत्याने आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने कांदा प्रश्नावर लोकसभा निवडणुकांपूर्वी कायमस्वरूपी तोडगा काढावा. त्यासाठी विरोधी पक्षां ...

रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला प्रारंभ - Marathi News | Start of wage employment roster | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला प्रारंभ

रोजंदारी कर्मचाºयांना कायम करावे या मागणीसाठी तालुक्यातील सोग्रस येथून पायी मोर्चा काढण्यात आला.रोजंदारी कर्मचाºयांना कायम करावे या मागणीसाठी तालुक्यातील सोग्रस येथून पायी मोर्चा काढण्यात आला. ...

ग्रामपंचायत विभागाचे दोन कोटी रुपये गेले परत - Marathi News | Two crore rupees were returned to the Gram Panchayat Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत विभागाचे दोन कोटी रुपये गेले परत

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत सन २०१६-१७ मधील विविध योजनांसाठी जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आलेली सुमारे दोन कोटी सतरा लाख रुपयांची रक्कम अखर्चित राहिल्याने शासनाकडे जमा झाली आहे. ज्या कामांसाठी रक्कम मंजूर होती त्या कामांचे प्रस्ताव पुन् ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोटीत महत्त्वाची बैठक - Marathi News | Important meeting on the backdrop of election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोटीत महत्त्वाची बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टीने घोटी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. ...

मालेगावी वर्धमान नगरात घरफोडी - Marathi News | Burglars in Malegaon Vardhaman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी वर्धमान नगरात घरफोडी

मालेगाव येथील वर्धमाननगर भागात प्रकाश कांतीलाल शहा यांच्याकडे घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. ...

मालेगावी दहशत माजविणारे आरोपी जेरबंद - Marathi News | Zardaben accused of sexually assaulting Malegachi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी दहशत माजविणारे आरोपी जेरबंद

मालेगाव शहरातील आयेशानगर, पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजविणाºया पाच आरोपींना उत्तर प्रदेशातून पवारवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...

मालेगाव मनपाच्या २५ कर्मचाऱ्यांची बडतर्फी? - Marathi News | 25 employees of Malegaon M.P. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपाच्या २५ कर्मचाऱ्यांची बडतर्फी?

मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे किशोर बोर्डे यांनी घेतल्यानंतर शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाºया व गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर असणाºया सुमारे २५ ते ३० स्वच्छता कर्मचाºयांना बडतर्फीची कारवाई प्रस्तावि ...

सायकलपटूंचा सत्कार - Marathi News |  Felicitation of cyclists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायकलपटूंचा सत्कार

नाशिक : यंदाच्या वर्षी आजपर्यंत झालेले सुपर रॅण्डोनियर यांचे तसेच बीआरएम १२०० किमीची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सायकलस्वारांचेदेखील मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. ...