पांडाणे- दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे अहिवंतवाडी गणाच्यावतीने पुलागामा येथील शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ग्रामस्थांनी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी (17 फेब्रुवारी) देण्यात आली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा व रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन सतर्क झाले. ...
घोटी : विविध मागण्यांसाठी सीटूने रविवारी मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीवर मोर्चा काढला. कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक युवकांना कामावर घेण्याच्या विषयावर निर्णय होत नसल्याचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. ...
सिन्नर : माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना गरोदर महिला व स्तनदा माता यांच्यासाठी वरदान ठरत आहे. सदरची योजना सुरू झाल्यापासून सिन्नर तालुक्यातील २ हजार ९३५ महिला लाभार् ...
दोडी बुद्रुक : मुखवटा व पालखी मिरवणूकनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस रविवारपासून (दि.१७) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक ...
वानिफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयाच्या वतीने महिला स्नेहमेळावा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी निफाड नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष स्वाती गाजरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सुनीता कुंदे, ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे शिवजयंतीनिमित्त संगीतमय शिवचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले असून, या शिवचरित्र कथेचा शुभारंभ सरपंच दिलीप मुसळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले. ...
पेठ : सिन्नर अॅथेलेटिक असोसिएशन व निमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिन्नर मिनी मॅरेथॉनमध्ये पेठ तालुक्यातील नाचलोंढी व घनशेत येथील जिल्हा परिषद शाळेतील बाल धावपटूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ...
खामखेडा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुलीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ परिसरातील आजी- माजी सैनिक व खामखेडा ग्रामस्थांच्या वतीने शहीद वीर ...