लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
देश शोकसागरात बुडालेला असताना नरेंद्र मोदी प्रचारात मग्न -जोगेंद्र कवाडे यांचे टिकास्त्र - Marathi News | Narendra Modi is busy campaigning while the country is languishing in grief - Jogendra Kawade's Tikastra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देश शोकसागरात बुडालेला असताना नरेंद्र मोदी प्रचारात मग्न -जोगेंद्र कवाडे यांचे टिकास्त्र

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे. अशा परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेत असून, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षही देशभर प्रचारात व्यस्त आहेत. तर उत्तर ...

सावरकरनगरवासीयांचा थरकाप : बिबट्या लोकवस्तीत शिरल्याने घबराट; आठ तास शोधमोहीम - Marathi News | Savarkaran Nagar residents tremble: Panic scared; Eight hours search mission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरकरनगरवासीयांचा थरकाप : बिबट्या लोकवस्तीत शिरल्याने घबराट; आठ तास शोधमोहीम

बिबट्याला बेशुध्द करताना अडथळे निर्माण होत होते. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने एकच गोंधळ अन् गोंगाट सुरू झाल्यामुळे बिबट्या त्या बंगल्यात स्थिर राहत नव्हता. बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी भुलीचे औषधाचे इंजेक्शन सोडण्याच्या प्रयत्नात असलेले वनपरिमंडळ अ ...

नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश - Marathi News | The forest department finally Caught the leopard | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश

 नाशिक  - चार तासांच्या थरारानंतर आर्किटेक्ट कॉलनीतील बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. चार तासांच्या अथक ... ...

नाशिकच्या सावरकरनगरात बिबट्याचा पुन्हा थरार; वन अधिकारी जखमी - Marathi News | Leopard shudder again in Savarkarnagar of Nashik; The forest officer injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सावरकरनगरात बिबट्याचा पुन्हा थरार; वन अधिकारी जखमी

जवळपास चार तासापासून शोध मोहीम सुरू होती. मात्र, बिबट्या आढळून आला नाही. दरम्यान, नागरिकांची गर्दी कमी झाल्यानंतर बिबट्या एका बंगल्यातून अचानकपणे बाहेर आला. ...

नाशिकमधील सावरकरनगर परिसरात एक बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद - Marathi News | A leopard captive in CCTV in Savarkarnagar area of Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील सावरकरनगर परिसरात एक बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक - नाशिकमधील सावरकरनगर परिसरात एक बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, हा बिबट्या शहरातील दाटीवाटीने वसलेल्या परिसरात लपला ... ...

अभिमानास्पद ! अख्खे कुटुंबच ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेते’ - Marathi News | Proud! Akhke family 'Shiv Chhatrapati Award winner' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभिमानास्पद ! अख्खे कुटुंबच ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेते’

संडे अँकर । त्यांच्या घरातच तळपते तलवार; १६ पुरस्कार फक्त तलवारबाजीचे, नाशिकला ५६ पुरस्कार ...

करवाढीच्या मुद्द्यावर सत्ताधारीच तोंडघशी; आता विरोधकांच्या हाती आयते कोलीत! ...मग मुंढे यांना घालवून भाजपाने काय मिळवले? - Marathi News | Ledgehog on the issue of tax increase; Opponents come in the hands of Koliath! So what did BJP get from Munde? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीच्या मुद्द्यावर सत्ताधारीच तोंडघशी; आता विरोधकांच्या हाती आयते कोलीत! ...मग मुंढे यांना घालवून भाजपाने काय मिळवले?

नाशकातील करवाढ अंतिमत: बव्हंशी तशीच राहिल्याचे पाहता, उगाच मुंढे यांच्या नावावर खेळ मांडून त्यांना घालविल्याचे म्हणता यावे. यातून भाजपाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वत:ची नाकामी उघड करून दिली आहे. आता विरोधी पक्षीयांना भाजपाविरोधासाठी आणखी वेगळे मुद्द ...

दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद - Marathi News | Terrorist attack intensifies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद

मालेगाव : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व दहशतवादी मसुद अजहर याला अटक करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यात धरणे आंदोलन, गावबंद व कँडल मार्च काढण्यात आला. शहीद जवानांना ठिकठिक ...

मालेगावी एमआयएमकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध - Marathi News | Malegaavi MIM protest of Pulwama attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी एमआयएमकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध

मालेगाव मध्य : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भुईकोट किल्ला येथे निषेध केला. या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...