Next

नाशिकमधील सावरकरनगर परिसरात एक बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 11:55 AM2019-02-17T11:55:00+5:302019-02-17T11:55:14+5:30

नाशिक - नाशिकमधील सावरकरनगर परिसरात एक बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, हा बिबट्या शहरातील दाटीवाटीने वसलेल्या परिसरात लपला ...

नाशिक - नाशिकमधील सावरकरनगर परिसरात एक बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, हा बिबट्या शहरातील दाटीवाटीने वसलेल्या परिसरात लपला असून, वनविभागाकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. बिबटया कोणा रहिवाशांना दिसल्यास वनविभागाच्या 8888661777 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा, अफवा पसरवू नये, असे आवाहन वनखात्याने केले आहे.