लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘देवराई’ने नाशिककरांवर होईल निसर्ग प्रसन्न - Marathi News | Devarai will be pleased with the nature of Nashikar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘देवराई’ने नाशिककरांवर होईल निसर्ग प्रसन्न

नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत ...

नाशिकमधील मेंटेनन्स फ्री देवराईमुळे राखले जाणार पर्यावरण - Marathi News | Maintenance of environment in Nashik Free environment will be maintained due to defection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील मेंटेनन्स फ्री देवराईमुळे राखले जाणार पर्यावरण

सातपूर शिवारात वनविभागाच्या ४५ एकर जागेत अकरा हजार भारतीय प्रजातीची चार वर्षांपूर्वी झाडे लावली आणि ती जगवून नाशिक देवराई साकारली तर म्हसरूळ येथे सुमारे सहा हजार झाडांचे संवर्धन करून वनराई साकारली आहेत. आपलं पर्यावरण नामक संस्था स्थापन करून जिल्ह्याभ ...

अख्खे कुटुंबच ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेते - Marathi News | Akhke family 'Shiv Chhatrapati Award winners' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अख्खे कुटुंबच ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेते

नाशिक : क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न नाशिकच्या दुधारे कुटुंबीयांनी साकार केले असून, अख्खे कुटुंबीयच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. या कुटुंबातील तिघांनी तलवारबाजीत हा पुरस्कार मिळविला आहे. ...

मृत्यूमुखी पडलेल्या पित्याच्या देहाजवळ बसून मुलांनी काढले चार दिवस अन् रात्र - Marathi News | The children took four days and nights by sitting near the body of the fallen father | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृत्यूमुखी पडलेल्या पित्याच्या देहाजवळ बसून मुलांनी काढले चार दिवस अन् रात्र

पंचवटी परिसरातील शनि चौकात झालेल्या या धक्कादायक घटनेची परिसरात चर्चा रंगली होती. मुलामुलीने मयत पित्याच्या मृतदेहासोबत चक्क चार दिवस काढल्याचे समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात पदवी ग्रहण समारंभ थाटात - Marathi News | In the Swami Muktanand Science College, a graduation ceremony was held | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात पदवी ग्रहण समारंभ थाटात

येवला : येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पदवीग्रहण समारंभात ८८ विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली. ...

नैताळे खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवारपासुन द्राक्षमणी लिलावास सुरूवात - Marathi News | The beginning of the succulent eclipse at the Natale Purchase Center on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नैताळे खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवारपासुन द्राक्षमणी लिलावास सुरूवात

लासलगांव : नैताळे व परीसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या नैताळे येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवार (दि.१८) पासुन द्राक्षमणी लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीचे सभापती जय ...

खामखेडा येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | Pakistan's symbolic statue combustion by condemning terror attack in Khamkhheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे चौफुलीवर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिमेचे पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

संशयास्पद मृत्यू झालेल्या जवानाच्या पत्नीचे नाशिकमध्ये उपोषण ; शेळके कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी - Marathi News | The wife of the suspect has died in Nashik demanding inquiry by Shekel family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संशयास्पद मृत्यू झालेल्या जवानाच्या पत्नीचे नाशिकमध्ये उपोषण ; शेळके कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी

येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त कर ...

वणी चौफुलीने घेतला मोकळा श्वास - Marathi News | Banyan breathed breath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी चौफुलीने घेतला मोकळा श्वास

पिंपळगाव बसवंत : शहरात मुख्य बाजारपेठ, वणी चौफुली भागात रस्ते प्राधिकरण विभागाने हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेले अतिक्र मण हटविण्यात आले. ...