नाशिक : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात ठिकठिकाणी पाकविरोधी भावनांचा उद्रेक बघायला मिळाला. विविध संस्था, संघटनांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत पाकच्या ध्वजाची होळी केली. तसेच मूक मोर्चे आ ...
नाशिक : पृथ्वीतलावरील नंदनवन मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर खोºयातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीबरोबरच नाराजीचेदेखील वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टुर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनाच् ...
नाशिक : अपुऱ्या व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचा ...
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयातील खेळाडूंनी शिटो-रायु-कराटे मार्शल आर्ट क्लब नाशिक यांच्यावतीने आयोजित ६ वी खुली राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धा प्रकारात घवघवीत यश संपादन करीत सुवर्णपदक तसेच कांस्यपदकावर आपले ना ...
इगतपुरी : नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएन व इगतपुरी तालुका क्र ीडा महोत्सव यांच्या वतीने भव्य लेदर (सिजन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धात अंतिम सामना नाशिक क्रि केट अकॅडमी विरु द्ध इगतपुरी जिमखाना यांच्यात होवून नाशिक क्रि केट अकॅडमी संघ हा विजयी ठरला. इगत ...
पोलीस महासंचालक कार्यालयाने काढलेल्या आदेशात स्पष्टपणे स्व जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिका-यांना कार्यकारी पदावरून बदलून त्याच जिल्ह्यात अकार्यकारीपदावर नेमणूक देण्यात यावी असे म्हटले आहे, जर अधिका-याला स्व जिल्ह्यात जागा नसेल तर लगतच्या जिल्ह ...
वेळुंजे (त्र्यंबक) : बिइंग कॉमन संस्थेच्या वतीने रविवारी (दि.१७) हेदुलीपाडा या ठिकाणी ‘पाड्यावर चला’ या उपक्र माअंतर्गत अतिदुर्गम भागात नावही न ऐकलेल्या पदार्थांचा मुलांना आस्वाद घेता यावा, शहरातील प्रगत लोकांचं त्यांना प्रेम मिळावं या उद्देशाने या क ...