अशाप्रकारच्या कायद्यांनी काही फरक पडणार नाही. मुळातच कायदा केल्याने व्यवस्था सुधारू शकते. परंतु प्रवृत्ती नाही असे मला वाटते. जर एखाद्या माणसाची सवयच वेगळी असेल तर त्याला कायदा काय करणार, त्यापेक्षा सरकारने अन्य पर्याय शोधले पाहिजे. ...
पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
म्हसरूळ शिवारातील बोरगड परिसरात बेकायदा धारदार शस्त्र बाळगणाºया तिघा संशयितांना शुक्रवारी (दि.२२) म्हसरूळ पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त केले आहे. ...
महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने विकसित केलेली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे, परंतु यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. ...
आध्यात्मिक कार्य करताना कोणत्याही परिस्थितीत पैसा येता कामा नये, असा सल्ला आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळाला असल्याचे सांगताना अध्यात्माचा विचार पुढे नेताना जीवनात अध्यात्म आणि पैसा यांची कधीही सांगड घालू नये, असे प्रतिपादन शास्त्रशुद्ध भक्तिमार्गाचे ...
सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या ७३३व्या पुण्यतिथीनिमित्त जेलरोड व रेजिमेंटल प्लाझा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...
जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सतत घसरणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड, सत्यगाव आदी परिसरात कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे. ...
महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्णातील २७८ केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार ३२७ विद्यार्थी बसले आहेत. ...