लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्तबगार महिलांचा सन्मान - Marathi News | Honor of skilled women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्तबगार महिलांचा सन्मान

अभोणा - हुषारी, कस्टाळूवृत्ती, सहनशिलता यामुळे सर्व क्षेत्रात महिला आपले कर्तुत्व गाजवित आहे. असे प्रतिपादन प्रा.डॉ.उर्मिला गिते यांनी केले. डांग सेवा मंडळाच्या अभोणा कला महाविद्यालयात महिला सक्षमीकरण या विषयावर झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. ...

दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू - Marathi News | Child death due to leopard attack in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गायत्री प्रकाश गांगुर्डे ही चारवर्षीय बालिका मृत्युमुखी पडली. ...

कन्नड, उर्दू भाषेतही होणार मतदारयाद्यांची छपाई - Marathi News | Print of Electors in Kannada, Urdu Language | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कन्नड, उर्दू भाषेतही होणार मतदारयाद्यांची छपाई

लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोगाने मराठी व हिंदी भाषेत अंतिम मतदार यादी मतदारांसाठी जाहीर केली असली तरी, दक्षिण तसेच महाराष्टÑाला लागून असलेल्या कर्नाटक राज्यात कन्नड भाषेत मतदारांची यादी जाहीर करण्याबरोबरच मुस्लीम मतदारांसाठी विशेषत: मालेगाव व भिवंडी य ...

बससेवेसाठी महानगर परिवहन कंपनी ! - Marathi News | Metropolitan Transport Company for Bus Service! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बससेवेसाठी महानगर परिवहन कंपनी !

महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरील हालचाली वेगाने सुरू असून, नाशिक महानगर परिवहन कंपनीच्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने नुकतीच परिवहन सेवेसाठी बैठक घेण्यात आली. ...

पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू - Marathi News |  Death of a person drifting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू

शहरातील सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा श्वास घेण्यात त्रास उद्भवल्याने मृत्यू झालाचा प्रकार घडला असून हेमंत वसंत तरटे (५९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ...

अभिनयातून घडतो कलाकार - Marathi News | Artists from acting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभिनयातून घडतो कलाकार

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज फिल्म सोसायटीतर्फे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना गुरुवारी (दि.१४) ‘झेनिथ एशिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेल्या प्रथम आशियायी चित्रपट महोत्सवात माजीमंत्री वनाधिपती विनायकदादा पाट ...

वृक्षांवरील फलक हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत - Marathi News | Two day deadline for deleting a tree | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षांवरील फलक हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत

व्यवसायाच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी झाडांना जखमी करून त्यावर फलक लावणाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर महापालिकेलाही आता जागृत झाली असून, अशाप्रकारे कारवाई करणाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय बेकायदा फलक लावणाऱ्यां ...

संदर्भ रुग्णालयातील महिला डॉक्टरला पाच लाखांचा गंडा - Marathi News | Referral to a female doctor of the hospital for five lakh rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संदर्भ रुग्णालयातील महिला डॉक्टरला पाच लाखांचा गंडा

आॅनलाइन चॅटिंग आणि मोबाइल कॉलद्वारे विविध प्रकारचे आमिष दाखवून किंवा खोटे बोलून सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना सध्या नित्याच्या झालेल्या असताना अशाचप्रकारे फोन करून एका अज्ञात इसमाने चक्क एका डॉक्टरला पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ...

एक हजार वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | Action on one thousand drivers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक हजार वाहनचालकांवर कारवाई

शहरातील विविध ठिकाणी पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी (दि.१४) केलेल्या कारवाईत सुमारे ९९२ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याक डून जवळपास दोन लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...