नाशिकरोड येथे एका खासगी फायनान्स कंपनीच्या शाखेत दहा तोळे सोने तारण ठेवून मिळालेली रोकड घरी घेऊन जात असताना भारतनगर येथे ओळखीतील संशयित आरोपीने गाडीतून अडीच लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली. ...
रुग्णालयात जात असताना दुचाकीस्वाराला अडविल्यानंतर पोलिसाने अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने पोलिसाला धक्काबुक्की केल्याने दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी वाहतूक पोलीस ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास ...
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून सीपीआर (जीवन संजीवनी) तंत्राची जगभर जनजागृती करण्यासाठी महाजन बंधू फाउंडेशनच्या वतीने दि. ३१ पासून मुंबई ते काठमांडू पर्यंत ‘सी टू स्काय’ या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शहराच्या विविध भागांतून पाच मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण पाच दुचाकी वेगवेगळ्या दिवश ...
नाशिक : सिडको परिसरातील बाजीप्रभू चौक परिसरातील निलगिरीच्या झाडावर सुमारे ५० फूट उंचीवर अडकलेल्या घार पक्ष्याची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटका ... ...
टाकळी रोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पीनाक बी -५ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाडेच्या सुमारास घरफोडीटी घटना घडली असून या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तर सातपूरच्या सोमे ...
नाशिक शहराच्या विविध भागातून पाच मोटार सायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व पंटवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण पाच दुचाकी वेगवेग ...
वरखेडा:दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील महिला शेतकरी लताबाई सुभाष दवंगे यांच्या शेतामधील परिपक्व अवस्थेत असलेल्या क्षेत्रातील दीड एकर द्राक्षबाग बुधवार दि.१३ रोजी दुपारच्या सुमारास अचानक कोसळल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. ...