मनपा घेऊन देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी सर्वसामान्यांना पैसे व वेळ खर्च करावे लागतात. याकरिता जन्म-मृत्यूच्या नोंदणीकरिता एकाच व्यक्तीकडे नोंदणीचे काम देण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय व इतर ठिकाणी गमे ...
शुक्रवारी सर्वत्र जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा होत असताना वाहने उचलणाऱ्या टोर्इंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मात्र एका दिव्यांगाला हीन वागणूक देण्यात आली. वाहनावर ‘अपंगत्वाचे वाहन’ असे बोधचिन्ह असतानाही कर्मचाºयांनी कोणतीही उद्घोषणा आणि नोंद न कर ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुंबई येथील टाटा ट्रस्ट व जयराम रुग्णालय यांच्या मदतीने दोन कैद्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आल्याने अपंग कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य झाले आहे. ...
जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात ग ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे ...
वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे पार्टी मागितल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्या दोघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमधील गंगापूर भागातील शिवाजीनगर परिसरात घडला. ...
हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी सण येत्या बुधवारी (दि.२१) असून भारतीय संस्कृतीत होळी सणाला मोठे महत्त्व असल्याने सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी सणाचे महत्त्व टिकून राहावे, तसेच दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण बसावे यासाठी ...