जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचा शिक्का रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या शिक्क्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
भारतात कित्येक वर्षे गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी देशातील शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करून येथे औपचारिक शिक्षण पद्धतीला चालना दिली. त्यामुळेच देशात सध्याची औपचारिक शिक्षण पद्धती रुजली असून, त्यापुढील काळात कालांतर ...
नाशिकरोड परिसरातील उपनगर भागात दरोडा टाकल्यानंतर तेथून तपोवन परिसरात दरोडा घालण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या सहा संशयितांच्या टोळीला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. ...
देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह संचारला असून, तसाच तो कोणत्याही पक्षाची उमेदवारी निश्चित नसलेल्या, परंतु निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्येह ...
नाशिक शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, यंदा तीन महिन्यांत ५९ जणांना लागण झाली आहे, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. ...
राज्य शासनाने मुंबई महापालिका वगळता अन्य सर्व महापालिका आणि नियोजन प्राधीकरणांसाठी एकत्रित सर्व समावेशक बांधकाम नियंत्रण नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे नाशिकची प्रचलित बांधकाम नियंत्रण नियमावली रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प ...
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी हेच जिल्ह्याचे ‘जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी’ असतात व उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतात हे पोलीस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला ठावूक नसावे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. तथापि, ...
अनुराधा टॉकीज ते आर्टिलरी सेंटररोडपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर खिळे ठोकून तारा लावून जाहिरातीचे फलक लावत झाडांना इजा पोहचविल्या प्रकरणी संबंधित ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...