नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीर रीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा ...
नाशिक शहरातील पंचवटी व गंगापूररोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलांकडून त्यांच्या सासरच्या व्यक्तींनी विविध कारणांनी हुंड्याची मागणी केल्याच्या घटणा शुक्रवारी (दि.१५) उघडकीस आल्या आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला ...
सिन्नर : निवडणूक काळात हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभेची निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आणि लोकशाही अबधित ठेवण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय ...
जोरण - बागलाण तालुक्यातील जोरण, कपालेश्वर, किकवारी खुर्द, तळवाडे, किकवारी बुद्रुक, देवपुर, निकवेल, कंधाणा, निरपुर, तिळवण, विंचुरे तसेच संपुर्ण पश्चिम पट्यातील परिसरातील गावातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सात बारा मिळविण्यासाठी हाल होत आहे. ...
लासलगाव: राज्यात ठिकठिकाणी शिवशाहीच्या अपघातांची मालिका सुरूच असताना शुक्र वार, दि १५ मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास येवल्याकडुन नाशिकच्या दिशेने जात असलेल्या शिवशाहीने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे जण जखमी झाले. ...
नाशिक : ब्रिटिशांनी बांधलेल्या त्यावेळेच्या व्हिक्टोरिया आणि आताच्या होळकर पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी ब्रिटिश ... ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया कालमर्यादा कमी असल्याने कामाचे पूर्वनियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपली जबाबदारी नियोजनबद्ध पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्या. ...
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपावरून युती फिस्कटली आणि नंतर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला. नाशिकमध्येदेखील भाजपाला विरोधकांच्या मदतीने कोंडीत आणण्याची खेळी ज्या शिवसेनेने खेळली त्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१५) मात ...
कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चांदवड तालुक्यातील शिरूर येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध सेवन आत्महत्या केली. जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकऱ्यांची संख्या १४ झाली आहे. ...