लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला सुरक्षितता धोक्यात; एका दिवसात विनयभंगाच्या सहा घटना - Marathi News | Women's security threatens; Six incidents of misconduct in one day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला सुरक्षितता धोक्यात; एका दिवसात विनयभंगाच्या सहा घटना

शहरात एकाच दिवसात सहा महिला, मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना शुक्रवारी (दि.३) उघडकीस आल्या आहेत. यावरून शहर व परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. ...

पदोन्नतीसाठी बी.एड. वेतनश्रेणी बंधनकारक नाही ; माध्यमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेचा तिढा सुटला - Marathi News | B.Ed. for promotion Pay Scale is not mandatory; Secondary teacher's service is completely free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदोन्नतीसाठी बी.एड. वेतनश्रेणी बंधनकारक नाही ; माध्यमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेचा तिढा सुटला

राज्यातील विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये बी.एड.असूनही डी.एड.वेतनश्रेणीत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आता बी.एड. झाल्याच्या दिनांकापासून ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळणार आहे. या शिक्षकांना आता पदोन्नतीसाठी वेतनश्रेणी हे बंधन अस ...

लग्नसराईचा फायदा घेत महिनाभरात २५ दुचाकी लंपास - Marathi News | Taking advantage of the marriage season, 25 bikes lump in a month | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नसराईचा फायदा घेत महिनाभरात २५ दुचाकी लंपास

पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण मागील महिन्यात अधिक राहिले. सरासरी दिवसाकाठी एक याप्रमाणे महिनाभरात २५ दुचाकी चोरट्यांनी पळविल्याची नोंद पोलिसांकडे आहेत. सर्वाधिक अर्धा डझन दुचाकी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...

मानोरीत दोन एकर डाळिंब बाग भुईसपाट - Marathi News | Two acre pomegranate garden ground floor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत दोन एकर डाळिंब बाग भुईसपाट

मानोरी :डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्र्रक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांना आपल्या तब्बल दोन एकर बागेवर कु-हाड चालवत भुईसपाट केला आहे. ...

सिन्नरमध्ये विषबाधा झाल्याने 17 गायी आणि 4 म्हशींचा मृत्यू - Marathi News | 17 cows and 4 buffaloes died due to poisoning in Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरमध्ये विषबाधा झाल्याने 17 गायी आणि 4 म्हशींचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी येथे कोवळी ज्वारीची ताटे खाल्ल्याने 17 गायी व 4 म्हशी यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.  ...

चांदवड तालुक्यात पानी फाउण्डेशनचे काम करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला - Marathi News | Attack on villagers working in the water foundation of Chandwad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात पानी फाउण्डेशनचे काम करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला

चांदवड तालुक्यातील मतेवाडीजवळ (शिवाजीनगर) असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी पानी फाउण्डेशनच्या स्पर्धेअंतर्गत ग्रामस्थांमार्फत जलसंधारणाचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि. ३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास तेथेच गेल्या आठ वर्षांपासून राहणाºया व जमीन कसणाºया आदि ...

जिल्हा बॅँक-जिल्हा प्रशासनात तू तू-मैं मैं! - Marathi News | District I-I in District-District Administration! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँक-जिल्हा प्रशासनात तू तू-मैं मैं!

थकबाकी वसुलीपोटी शेतकऱ्यांच्या जमिनींवर अगोदरच विविध कार्यकारी सोसायट्यांनी बोजा चढविलेला असताना पुन्हा त्यावर जिल्हा बॅँकेचे नाव लावून शेतकºयांना अडचणीत आणणे, शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीची रक्कम बॅँकेने अनामत म्हणून जमा करून घेणे यांसह शेतकºयांशी ...

सेंट्रल किचनमधून माध्यान्ह भोजन - Marathi News | Midday Meal from the Central Kitchen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेंट्रल किचनमधून माध्यान्ह भोजन

महापालिकेच्या शाळांमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून माध्यान्ह योजना लागू करण्यासाठी बचत गटांच्या होत असलेल्या विरोधामुळे महापौर रंजना भानसी यांनी पदाधिकाऱ्यांचा मुंढे गाव आणि ठाणे येथे दौरा काढण्याचे ठरविले होते. मात्र त्याच्या आताच शिक्षण विभागाने ...

पेठ तालुक्यात जाणवले भूकंपसदृश धक्के - Marathi News | Earthquake shook in Peth taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यात जाणवले भूकंपसदृश धक्के

पेठ तालुक्यातील गोंदे भायगाव परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. ...