भगवान महावीर यांच्या तत्त्वाला अनुसरून आत्मकल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमण संघाचे आचार्य आत्मज्ञानी, ध्यानयोगी व युगप्रधान पूज्य डॉ. शिवमुनीजी महाराज, महेंद्र ऋषीजी महाराज, प्रकाशमुनीजी महाराज आदींसह जैन साधक साध्वी यांचा शनिवारी येथे प्रवेश सोहळ ...
श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर पाण्याचे १०८ कुंड व झरे आहेत. त्यापैकी चमुली कुंडाचे १५ दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. या कुंडाचे खोदकाम सुरू असताना पाणी लागले असून, जिवंत पाण्याचा स्रोत सुरू झाल्याने ग्रामस्थ व भाविकांत समाधान व आनंदाचे वातावरण आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयोगाने त्या त्या जिल्हा निवडणूक यंत्रणेला आपल्या भागात कार्यरत असलेले, परंतु अन्य मतदारसंघातील रहिवासी असलेल्या लष्करातील जवानांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक येथील आर्टिलर ...
सिन्नर : आर्ट आॅफ लिव्हींग संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील बारागाव पिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी आदी गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. ...
सिन्नर : महिला कुटुंब आणि समाज निर्मितीच्या आधार असून सुदृढ कुटुंब व समाज निर्मितीसाठी महिलांनी आपल्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेवून शरीर निरोगी ठेवावे असे आवाहन सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले. ...
नांदूरशिंगोटे: सिन्नर तालुक्यातील दापूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दापूर येथे भेट घेऊन गोफणे कुटुंबाचे सात् ...
सिन्नर : पंचायत समितीची प्रशस्त इमारत व तितकेच प्रशस्त सभागृह असतांना सभापतींच्या दालनात आढावा बैठक घेण्याची वेळ आली. वाढत्या दुष्काळात बैठकीला अधिकाऱ्यांचाही ‘दुष्काळ’ जाणवू लागल्याने ही वेळ आली की काय असा प्रश्न निर्माण झाला. ...
खामखेडा : सध्या सर्वत्र पुन्हा विवाहसमारंभाची गर्दी सुरु झाली असून, पाहुणे मंडळीची वर्दळ वाढली आहे. एकेका दिवशी पाच-सहा विवाहांना हजेरी लावणारी मंडळी भोजन करणे टाळु लागल्याने वधु पित्याने तयार करु न ठेवलेले अन्नाची नासाडी होत आहे. ...