मंगळवारी दि.७) रमजान पर्वचा पहिला उपवास (रोजा) असून येत्या ६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे. यामुळे जुने नाशिकमधील दुधबाजार, चौकमंडई परिसरात होणारी गर्दीमुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ...
मनमाड : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनावर बिंबित झालेल्या एका पाइप कंपनीच्या जाहिरातीचे स्लोगन असलेल्या ‘अख्या गावात पाण्याची बोंब......अन् पाटलाच्या शेतात भरघोस पीक!’ या घोषवाक्याचा प्रत्यय नांदगाव तालुक्यातील धनेर येथील शेतकऱ्यांना आला आहे. गावाल ...