लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण विकास यंत्रणेतील कर्मचारी वेतनापासून वंचित - Marathi News | The employees of the rural development system are deprived of salary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण विकास यंत्रणेतील कर्मचारी वेतनापासून वंचित

नाशिक : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. वेतनातील अनियमिततेमुळे सातत्याने आर्थ ...

तीन लाख विद्यार्थ्यांना सुट्टीतही मिळणार आहार - Marathi News | Three lakh students get food in the holiday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन लाख विद्यार्थ्यांना सुट्टीतही मिळणार आहार

नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शा ...

ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोराचा मृत्यू - Marathi News | The death of robbery in the villagers' attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोराचा मृत्यू

चांदवड : चांदवडजवळ खैसवस्ती भागात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयितांवर ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात एका दरोडेखोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेतील मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. या ...

मंगळवारपासून रमजानचा पहिला उपवास - Marathi News | Ramadan fasting since Tuesday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगळवारपासून रमजानचा पहिला उपवास

रमजान पर्वाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपुर्ण महिनाभर प्रौढ समाजबांधवांकडून निर्जळी उपवास केला जातो. तसेच या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो. ...

शेवगेडांग उपसरपंचपदी कमल पोरजे बिनविरोध - Marathi News | Chevgangang sub-district, Kamal Porje, unconstitutional | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेवगेडांग उपसरपंचपदी कमल पोरजे बिनविरोध

शेवगेडांग : ग्रामपंचायतीच्याउपसरपंच निवडीसाठी नविनर्वाचित सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली. यावेळी उपसरपंच म्हणून कमल विष्णू पोरजे यांची निवड झाली. ...

१०० मेट्रिक टन कोकणचा हापुस आंबा अमेरिकेत रवाना - Marathi News |  100 mt of hawthorna mango in the US | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१०० मेट्रिक टन कोकणचा हापुस आंबा अमेरिकेत रवाना

लासलगाव : येथील डॉ. भाभा अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक’मधून यंदाच्या हंगामात आतापर्यंत १०० मेट्रीक टन आंब्यावर विकिरण प्रक्रि या करून तो अमेरिकेला रवाना झाला येथील कृषक मधून हापूस, केशर, पायरी असा १०० मेट्रिक टन आंबा हा २७ हजार बॉक्स मधून अमेरिकेतील ख ...

सटवाईवाडी येथे बिबटया, नागरीकांमध्ये दहशत - Marathi News | Leopards at Satwaiwadi, terror in civilians | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटवाईवाडी येथे बिबटया, नागरीकांमध्ये दहशत

देवळा : तालुक्यात जनता दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना दुष्काळी चटके वन्य प्राण्यांना बसत आहेत. वन्य प्राण्यांची अन्न- पाण्याच्या शोधात जंगल सोडून मानवी वस्त्याकडे भटकंती सुरू झाली आहे. तालुक्यातील सटवाईवाडी येथे दि.४ रोजी गावकऱ्यांना अन्न पाण् ...

मुलींना निर्भय बनविण्यासाठी तालुकास्तरीय शारीरीक तंदुरूस्ती सराव शिबिर सुरू - Marathi News | Taluka-level physical fitness training camp for girls to become fearless | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलींना निर्भय बनविण्यासाठी तालुकास्तरीय शारीरीक तंदुरूस्ती सराव शिबिर सुरू

देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणज्यि महाविद्यालयात मुलींना निर्भय बनविण्यासाठी तालुकास्तरीय शारीरीक तंदुरूस्ती सराव शिबिर सुरू झाले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य हितेंद्र अहेर यांनी दिली आहे. ...

मनपाच्या कारवाईने परिक्षार्थींची गैरसोय - Marathi News | nashik,disqualification,of,candidates,action,municipal,corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या कारवाईने परिक्षार्थींची गैरसोय

नाशिक: महापालिकेच्या मालकीच्या मिळकतीचा व्यावसायिक वापर केला जात असल्याने पालिकेने अनेक मिळकती सील केल्याने वाचनालये, अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची ... ...