येवला तालुक्यातील राजापूर येथे अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव गावात आलेले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यजिवांना डोंगराळ भागात खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याने वानर राजापूर गावात अन्न पाण्यासाठी भटकंती करताना दिसते आहे. ...
पावसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली व घोरवड परिसरात यावर्षी प्रथमच पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे जंगलातील मोर तसेच पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर ...
मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून मोहन किर्तने , वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, प्रदिप गुजराथी, किशोर नावरकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. ...
सिन्नर : नाशिक येथे वेतन पथकातील कामकाजाच्या विरोधात मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघटनांनी शुक्रवार (दि. ३) रोजी आंदोलन करून वेतन पथकातील सर्व अधिकाऱ्यांना घेरावा घातला. ...
ेसिन्नर : येथील कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील २५ मयत व गरजू कामगारांच्या पाल्यांना शालेय साहित्य, गणवेश व शाळाप्रवेश फी यासाठी प्रत्येकी रूपये २ हजार ५०० मदत देण्यात आली. ...
सिन्नर : तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे येथील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे पानी फाउंडेशन आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. यात एक हजारहून लोकांनी उत्साहाने सहभागी होऊन एकाच दिवसात बांध बंदिस्तीचे सुमारे दीड हजार घनमीटर लांबीचे काम केले. ...
कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वार, रिक्षाचालकांकडून भर रस्त्यात वाहतूक पोलिसांच्या ‘वर्दी’वर हात घातला जात असून त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यापर्यंत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांची मजल जाणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ...
दुचाकीस्वारांनी वेगमर्यादेचे पालन करत हेल्मेटचा वापर करून वाहन चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांच्या डोक्याला जबर मारल लागल्याचे समोर आले आहे. ...