मालेगाव : रमजान महिन्याच्या कालावधीत शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. मंगळवारपासून (दि.७) प्रायोगिक तत्त्वावर काही भागांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
नाशिक : मे महिन्यात पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम १८ टक्के जलसाठा असतानाही गंगापूर धरण समूहातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवाकंद ...
नाशिक : पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागात केलेल्या पाहणी दौºयात शेतकऱ्यांसह नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडला. यावेळी ठिकठिंकाणी शेतकºयांसह विविध पक्ष-संघटनांनी पालकमंत्र्यांना निवेदने देत उपाययोजनांच ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सक्तीच्या वसुलीवरून राजकारण तप्त झालेले असताना बॅँकेने आता भाजपचे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या ताब्यात असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यालाही वसुलीची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे अध्यक्ष केदा अ ...
जायखेडा : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेला व ब्रिटीशकाळापासुंची अखंड परंपरा असलेला जायखेडा येथील चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. ...
कंधाणे : ता. बागलाण सटाणा डांगसौदाणा रोडवरील कंधाणे येथील वडफाटयाजवळ मोटरसायकल व मालवाहतुक ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात बांधकाम कारागीर विजय कडीवाल (४२) हे गंभीर जखमी झाले आंहे. ...
येवला : येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांच्या तीन दिवशीय यात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरु झाली. या निमित्ताने रघूजीराजे शिंदे यांचा मुखवटा, कावड मिरवणूक तसेच महापूजा आणि समारोपनिमित्ताने छबिना मिरवणूक असे तीन दिवस कार्यक्र म होणार आहे. ...