लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नीलांजन समाभासं रविपुत्रमं यमाग्रजमं... - Marathi News |  Nilanjan Sambhasa Subhaputram Yamagrajam ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नीलांजन समाभासं रविपुत्रमं यमाग्रजमं...

‘नीलंजन समाभासं, रविपुत्रमं यमाग्रजमं । छायामार्तंड संभुतं तमनमामी शनैश्चरम्।।’ अशा मंत्राच्या जयघोषात श्री शनैश्चर महाराज जयंती श्हरातील ठिकठिकाणी असलेल्या शनि मंदिरात साजरी करण्यात आली. ...

साहित्याला सतत चैतन्यमय ठेवण्याची प्रक्रिया - Marathi News |  The process of keeping the material continuously lively | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहित्याला सतत चैतन्यमय ठेवण्याची प्रक्रिया

नाशिकमध्ये साहित्य संमेलन का व्हावे? शहराला मोठी वाङ््मयीन परंपरा लाभलेली आहे़ यापूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात १९४२ मध्ये मराठी साहित्य संमेलन ... ...

दहावीच्या निकालापूर्वीच भाग एक भरण्याची सूचना - Marathi News |  Notice to fill one part before the exit of Class X | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीच्या निकालापूर्वीच भाग एक भरण्याची सूचना

अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.१) सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. मनपा हद्दीतील सुमारे १८१ माध्यमिक शाळांमध्ये शनिवारपासून माहिती पुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत. ...

कृत्रिम अवयव, साधने वाटपासाठी मोफत नोंदणी, तपासणी शिबिर - Marathi News |  Artificial limbs, free registration for allocation of equipments, inspection camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृत्रिम अवयव, साधने वाटपासाठी मोफत नोंदणी, तपासणी शिबिर

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अपंग हक्क विकास मंच, मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक आणि विश्वास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवर ...

शेतकरी टमाटा लागवडीच्या तयारीत - Marathi News |  Farmers preparing for Tomato cultivation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी टमाटा लागवडीच्या तयारीत

हिंगणवेढे परिसरातील शेतकरी टमाटा लागवडीची तयारी करीत असून, शेतकऱ्यांनी पूर्वतयारी म्हणून शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने सºया तयार करून त्यावर मल्चिंग पेपर पसरवून ठेवला आहे. ...

हिरावाडीत गोठेधारकांवर कारवाईची मागणी - Marathi News |  Demand for action on donors in Hirawadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत गोठेधारकांवर कारवाईची मागणी

हिरावाडी परिसरातील कमलनगर तसेच महापालिका क्रीडा संकुल या भागात अनेक काठेवाडी नागरिकांनी अनधिकृतपणे म्हशीचे गोठे थाटले असून यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ...

अधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त महिलांचा ठिय्या - Marathi News |  Strict Women's Stumbling In The Courtroom | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त महिलांचा ठिय्या

मुबलक पाणीसाठा असताना केवळ पाणीपुरवठा विभागातील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या श्रेयवादावरून राणेनगर भागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर भागासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. ...

सामनगाव रस्त्याच्या प्रलंबित कामाला लागला अखेर मुहूर्त - Marathi News |  Muhurat finally started the work of Samgaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामनगाव रस्त्याच्या प्रलंबित कामाला लागला अखेर मुहूर्त

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सामनगाव रस्त्याच्या कामाला एकदाचा मुहूर्त लागला. असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तीन किलोमीटर लांबीच्या कामाला एक कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...

इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई - Marathi News | Artificial water shortage in Indiranagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई

नाशिक शहराला मुकणे धरणाचे पाणी मिळूनदेखील पाणी पळवा पळवीमुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापही कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ...