चांदोरी : येथे मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग पथक आणि चांदोरीचे नागरिक यांच्या प्रयत्नाने जीवदान देण्यात यश आले. ...
नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या नाशिक मेट्रोसाठी १८०० कोटी रुपयांचा प्राथमिक प्रकल्प अहवाल महाराष्टÑ मेट्रो रेल ... ...
वागदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्यामुळे मनमाडसह अन्य गावांना येत्या दोन दिवसांत पाणी पोहोचणार आहे. रविवारी सोडण्यात आल ...
वैशाख वणव्याने पृथ्वीची काहिली होत असताना त्याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांनाही बसत आहे. डोंगरदऱ्यात रानमेव्यावर गुजराण करणाºया माकडांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तहानेने व्याकूळ झालेल्या १५ माकडांना पिण्याच्या पाण्यासाठी आडवाडीच्या आडूआई डोंगर ...
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून वारंवार नियमाचे उल्लंघन होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष कारवाई मोहीम राबविली जाणार असून, जूनच्या दुसºया आठवड्यात शाळा सुरू होताच प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई ...
येथील प्रभाग क्र मांक दहा ड च्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांसह सातपूरला बैठक घेऊन दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांच्या उमेदवारीवर सोमवारी (दि ...
रमजान पर्वचा मंगळवारी (दि.४) २९वा उपवास सायंकाळी पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता असून, चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही अधिकृतरीत्या प्राप्त झाल्यास बुधवारी (दि.५) ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्याची घोषणा ...
गंगापूररोडवरील एका वीसवर्षीय तरुणीने एका ३८ वर्षीय शिवाजी प्रभाकर केदारे (रा.नाशिकरोड) नावाच्या व्यक्तीकडून लग्नासाठी होणाऱ्या ‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून गोदापात्रात उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आली आहे. ...