लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंगणवेढे शिवारात तीन बिबट्याची पिल्ले आढळली - Marathi News | Three leopard puppets found in Hingwadeep Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंगणवेढे शिवारात तीन बिबट्याची पिल्ले आढळली

हिंगणवेढे शिवारात यमाजी नागरे यांच्या शेतात गेल्या आठवड्यात कांद्याच्या पातीच्या बांधालगत बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले. रात्री उशिरा कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने यमाजी नागरे यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्याच्या मादीसह दोन पिल्ले प ...

आरोग्य, पाणी पुरवठा विभागाच्या बदल्या रद्द - Marathi News | Transfer of Health, Water Supply Department to Cancellation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य, पाणी पुरवठा विभागाच्या बदल्या रद्द

जिलहा परिषदेच्या आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात बदली केल्यास मोठा असमतोल निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन या दोन्ही विभागांच्या बदल् ...

सिन्नरच्या पूर्व भागात पाणीप्रश्न बिकट - Marathi News |  Water problems in the eastern part of Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या पूर्व भागात पाणीप्रश्न बिकट

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी, देवपूर, पंचाळे, मिठसागरे, शिंदेवाडी, शहा या गावांमध्ये वस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...

शेळी दूध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योग हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प - Marathi News |  The goat milk and milk processing industry is the first project in Asia | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेळी दूध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योग हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प

सिन्नर : शेळी दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग हा महिलांनी सुरू केलेला देशातील नव्हे तर आशिया खंडातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाईल, त्याबाबतचा सामंजस्य करार युवा मित्र स ...

ग्रामीण भागातील रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी - Marathi News |  Demand for road construction in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी

मानोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. मुखेड फाटा-पिंपळगाव लेप या चार किलोमीटर आणि मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक तसेच जळगाव नेऊर ते पाटोदा या रस्त्याची ...

जमिनीचा लिलाव शेतकरी संघटनेने रोखला! - Marathi News |  Auctioned farmer organization has prevented! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमिनीचा लिलाव शेतकरी संघटनेने रोखला!

  येवला : शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज, पाईपलाईन कर्ज असो कि सिंचनासाठी घेतलेल कर्ज या कर्जाची रक्कम पूर्णपणे शेतातील पिकासाठीच खर्च केली परंतु त्याला शेतीमालाला रास्त भाव न मिळाल्याने कर्ज थकले अशी सविस्तर मांडणी कोटमगावच्या तरूण शेतकऱ्यांनी आणि शेत ...

खुर्च्या कमी पडल्याने खासदारांची भारतीय बैठक - Marathi News | Indian meeting of MPs due to low chairs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुर्च्या कमी पडल्याने खासदारांची भारतीय बैठक

दुष्काळाचा आढावा : वीज वितरण कंपनीवर रोष व्यक्त ...

देशमानेत आणखी एका टॅँकरची मागणी - Marathi News | Demand for another tanker in Deshman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमानेत आणखी एका टॅँकरची मागणी

तिव्र पाणीटंचाई : अन्यथा आंदोलनाचा इशारा ...

निमतळा आदिवासी वस्तीत मोफत पाणीपुरवठा - Marathi News |  Free water supply to Nettala tribal people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमतळा आदिवासी वस्तीत मोफत पाणीपुरवठा

साकोरा (प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील सामाजिक संस्था श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने साकोरा भागातील निमतळा भागात आदिवासी वस्तीत ज्ञात- अज्ञात व्यक्तीच्या वाढिदवसाचे औचित्य साधून पाणी वाटप केले जात आहे. ...