दिंडोरी : शहरालगत असलेल्या रणतळ्यातून मातीच्या नावाखाली मुरमाची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून, ती त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना दिंडोरी कृती समितीचे रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. ...
सायखेडा : गुजरात राज्यातून महाराष्टÑातील शिर्डी, शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी महत्त्वपूर्ण असणारा सुरत-शिर्डी महामार्गावरील सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, या रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास जलद होऊ शकणार आहे. ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी, देवपूर, पंचाळे, मिठसागरे, शिंदेवाडी, शहा या गावांमध्ये वस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
सायखेडा : कवडीमोल भावात कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात परिपत्रकदेखील काढले. शेतकऱ्यांकडून योग्य ती सर्व कागदपत्रेही जमा करून घेतली. या सर् ...
त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आ ...
पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रमजान’चे २९ दिवस पूर्ण झाले. मंगळवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे काही उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. ...
कसबे सुकेणे : सुकेणे- चांदोरी रस्त्यावरील मध्यरेल्वेचे ९६ क्र मांकाचे फाटक बुधवारी (दि.५) व गुरु वारी (दि.६) या दोन दिवशी दुरु स्तीच्या कारणास्तव बंद राहणार आहे. ...
ब्राह्मणगाव : येथे रविवारी रात्री गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिरसाठ यांचे घरासमोरील होंडा कंपनीची मोटरसायकल रू॥41्नस्र-9948 मूळ मालक बाळू बाजीराव अहिरे यांनी मोटरसायकल दारासमोरून चोरीस गेल्याचे सर्वत्र घबराट पसरली आहे. चोरीचे हे सत्र सुरूच अ ...
खमताणे : पर्यावरणाचा ºहासाचा फटका व सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातून पशुपक्ष्यांचे नष्ट होत असलेले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दाणा-पाण्याची भांडी ठेवून त्यांच्या जगण्याची सोय केली जात आहे. ...