गंजमाळ परिसरातील भीमवाडी, पंचशीलनगर, म्हसोबावाडी, श्रमिकनगर या भागात तुंबलेल्या गटारी, बंद असलेले पथदीप, अपुरा पाणीपुरवठा, घंटागाडीची अनियमितता व शौचालयांची दुरवस्था आदी समस्या गंभीर बनल्या आहेत. ...
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यात दहावीच्या निकालानंतर एखाद्या विद्यार्थ्याने अकरावीसाठी प्रवेश अर्ज केला असताना त्याला डिप्लोमा व इतर विद्याशाखांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाल्यास पालकांच्या लेखी अर्जाद्वा ...
महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...
नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सावित्रीबाई शिवदास चौधरी (६०) या त्र्यंबक नाका येथून रिक्षामध्ये बसल्या. दरम्यान, गडकरी चौक ते इंदिरानगर बोगद्याच्या दरम्यान, रिक्षामधील अन्य तिघा सहप्रवासी भामट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करून बॅगेत ठेवलेले ७० हज ...
शालिमार येथील नेहरू उद्यानाजवळ दोघा संशयितांनी अचानकपणे शनिवारी (दि.१) पोलिसांच्या गस्त पथकाला पाहून पळ काढण्यास सुरुवात के ली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कर्णबधिर सराईत गुन्हेगार दगडुबा मुकुंदा बोर्डे याच ...
बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली असून, २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी यंदा आॅनलाइन सीईटी घेण्यात येणार आहे. येत्या ८ व ९ जूनला ही प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी नाशिकमधील दोन हजार ते एकवीसशे अर्जांसह राज ...
बोरीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे तात्पुरते निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी त्यांच्या पत्नीने सुरू केलेले उपोषण चौकशी समितीचे सहायक आयुक्त वर्षा फडोळ यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशा ...
राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा मूळ हेतू कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला केवळ पुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये. शाळेतील सर्व दखलपात्र मुलांची शंभर टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे असा आहे. ...
नांदूरशिंगोटे: सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात पावसाळा पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यावर्षी दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली असताना या गंभीर दुष्काळाशी सामना करताना शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. आर्थिक अडचण ...