शहरातील वाहतूक सुधारणा करतानाच वायू प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रमुख मार्गांवरील जंक्शनमध्ये एअर प्युरिफायर यंत्र बसवण्यात येणार आहे. नाशिकमधील अनेक कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधीतून हे मीटर बसविण्याची तयारी दर्शविली आहेच, ...
गोदावरी नदीतील प्राचीन कुंडांचे पुनरुज्जीवन केल्यास प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघणार असून, नदीपात्र कायम प्रवाही होईल यादृष्टीने गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी आाणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मार्ट सिटी कंपनीला सादरीकरण केले असून, आता कंपनीच्या अधिकाऱ्य ...
महाराष्टचे मुख्यमंत्री कोण? फडण दोन शून्य... मी तुझ्यासारखे पाच-सहा पाहिलेत... म्हणजेच छपन्न बघितलेत... दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील क्रांतिकारी बदलावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात असून, नेटकऱ्यांनी हा विषय गांभीर्याने न घेता हास्यास्पद असल्याच ...
गेल्यावर्षी महापालिकेने पालखी स्वागतासाठी निधी नाकारला असला तरी आता मात्र आयुक्तांनी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. पुढील वर्षापासून महापालिका पालखीच्या स्वागतासाठी योगदान देईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संतश्रेष्ठ श्री निवृ ...
जीएसटीसारखे कायदे करून क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने त्यात गरजेनुरूप बदल केले असले तरी अद्यापही कर सुलभ नाही. लहान करदात्यांना दर महिन्याला कर भरण्यापासून सूट द्यावी, त्याचप्रमाणे त्यांना अन्य सवलती दिल्या पाहिजेत. ...
नाशिक जिल्हा आॅर्केस्ट्रा संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.२१) जागतिक संगीत दिन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने संगीताच्या प्रमुख रूपांचा आस्वाद देणारा ‘सौगात’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन कालिदास कलामंदिरात करण्यात आले आहे. ...
परिसरातील विविध शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करून त्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...
नाशिक : प्रबुद्धनगरातील नूतन शारदा सांस्कृतिक मंडळ सातपूर संचलित शारदा विद्यालयाला लावलेले कुलूप अखेर संस्थेच्या सचिवांनी उघडल्याने बुधवारपासून शाळा ... ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीची लागण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन मका पिकाची पाहणी केली. ...
नाशिकरोड : बिटको महाविद्यालयातील वाणिज्य शाखा तृतीय वर्षाच्या बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयात मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, ... ...