लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खरीपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता - Marathi News | The possibility of collision planning of Kharif | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरीपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

देवळा : मृग नक्षत्र संपत आले, परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे गतवर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकरीवर्ग मोठ्या आशेने पावसाच्या आगामणाची वाट पहात आहे. चालू वर्षी पाऊस लांबल्यामुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळ ...

देवगावी जगदंबा माता मंदिर वर्धापन दिन उत्साहात - Marathi News | Devgaoni Jagdamba Mata Mandir celebrates anniversary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगावी जगदंबा माता मंदिर वर्धापन दिन उत्साहात

देवगाव : देवगाव येथील नवसाला पावणारी अशी महती असणारी जगदंबा माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

तंबाखूमुक्ती अभियान - Marathi News | Tobacco Dispatch Campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तंबाखूमुक्ती अभियान

चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई येथील जनता विद्यालयात तंबाखूमुक्त अभियानाबाबत क्र ीडाशिक्षक झुटे यांनी तंबाखूमुळे होणार्या दुष्परिणामांची माहिती दिली. तंबाखूतील निकोटिन नावाचा विषारी घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो याची जाणीव करून देण्यात अली. यावे ...

तळवाडे दिगरच्या माध्यमिक शाळेस लावले कुलूप - Marathi News | Lavla lockup at the middle school of Talwade Digar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळवाडे दिगरच्या माध्यमिक शाळेस लावले कुलूप

तळवाडे दिगर : शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी महाराष्ट्रभर कानाकोपर्यातील शाळांमध्ये बालगोपाळांचे तसेच नवागतांचे स्वागत होत असताना तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी मात्र शासनाच्या या उपक्र माला केराची टोपली दाखवत चक्क शाळेत वेळेवर न येण् ...

मृग नक्षत्र कोरडेठाक - Marathi News | Antelope Kordadek | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृग नक्षत्र कोरडेठाक

सायखेडा : जून मिहन्यात पावसाळा सुरू झाला की मृग नक्षत्र मध्ये जोरदार पाऊस पडायचा आण िशेतीकामाना वेग यायचा, मिरगाचा पाऊस शेतात बरकत आणतो, धनधान्य जोरात पिकत असे म्हणायचे मात्र मागील काही वर्षांपासून जून मिहन्यात पावसाचा थेंब पडत नाही दमदार पावसाची सुर ...

विजेचा शॉक बसुन शेतकरी मृत - Marathi News | Shock the electricity shock and kill the farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचा शॉक बसुन शेतकरी मृत

खेडलेझुंगे : कोळगांव शिवारात माळचारी जवळ कुटुंबासह वास्तव्यास असणारे तरु ण शेतकरी गोविंद बाळासाहेब गवळी (३३) यांचा बुधवारी (दि.१९) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास विजेचा जबर शॉक बसुन मृत्यु झाला. ...

लासलगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | Honorable students honored at Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लासलगाव : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांची नवी दिल्ली नाफेडच्या संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद् ...

पाऊस लांबल्याने सोयाबीन, भाताचे पीक धोक्यात - Marathi News | Soya bean and rice crop hazard by removing rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाऊस लांबल्याने सोयाबीन, भाताचे पीक धोक्यात

यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, एरव्ही मे महिन्यात येणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानेही यंदा दडी मारल्यामुळे या पावसाच्या भरवशावर जमिनीची धूप कमी होण्याची वाट पाहणा-या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जूनच्या दुस-या आठवड्यापर्यंत पाऊस पडल्यास श ...

...हे धाडस वाखाणण्याजोगे !  - Marathi News | ... this is a brave warrior! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...हे धाडस वाखाणण्याजोगे ! 

नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला. ...