नाशिक : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ ... ...
सिन्नर : येथील डॉ. सजंय चव्हाणके यांनी पत्नी डॉ. सुनीता चव्हाणके यांच्या स्मरणार्थ वटपौर्णिमाच्या दिवशी दशक्रिया आल्याने वटवृक्षाची लागवड करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ...
सिन्नर : तालुक्यात मान्सूनपुर्व पावसाने काही भागात हजेरी लावली होती. त्यात काही ठिकाणी वादळाचा तडाखा बसला. परंतू मृग नक्षत्र सुरू होवून बारा दिवस उलटून गेले, ...
जायखेडा : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत एकलहरे ता. बागलाण येथे खरीप हंगामपूर्व तयारी बाबत परिसरातील शेतकº्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. ...
नांदगाव : शासनस्तरावर अंगणवाड्यांना पुरविला जाणाऱ्या पोषण आहारात धान्याच्या पिशव्या कापून त्यातले धान्य व दाळी काढून घेऊन कमी वजनाच्या पिशव्या पोहोचविण्यात आल्याची तक्र ार आहे. सदर पिशव्या देताना घाई गर्दीने देऊन पूर्ण माल दिल्याच्या पावत्या देण्यात ...